गणित बुद्धिमत्ता शॉर्टकट


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


◼️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त गरजू विध्यार्थ्यांपर्यत पोहचणायासाठी एक छोटासा प्रयत्न
◼️ 90 दिवसात गणित शिका
◼️ कोणता बुद्धिमत्ता विषयचा प्रश्न सुटत नसेल तर ग्रुप वरती चर्चा करू शकता किवा आम्हाला पाठवू शकता
◼️ आजच आपला चॅनेल जॉईन करा

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
21052024_22.pdf
495.2Kb
#Zp
▪️ पदभरती सन - 2023, जिल्हा परिषद, नाशिक “औषध निर्माण अधिकारी” पदाची गुणवत्ता यादी.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
SRPF bharti.pdf
570.0Kb
#POLICE भरती..
▪️#SRPF अंदाजित ग्राउंड तारीख जाहिर..

▪️ 6/6/2024 पास
ून सुरु.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
नगरपरिषद भरतीचा निकाल आचार संहिता संपल्यानंतरच जाहीर होणार ✅.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वरती क्लीक करून msg करा..

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
♦️#HSC Result 2024 : 21 May 2024 दुपारी 1 वाजता..

👉 निकाल बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

1.
mahresult.nic.in

2. http://hscresult.mkcl.org

3. www.mahahsscboard.in

4. https://results.digilocker.gov.in


ग्रामसेवक परीक्षा dan repost
ग्रामसेवक टेस्ट सिरीज 2023

एकूण - 10 TEST ( online )
5 Test pdf

Total - 15 Test

✔️ वेळ - 1 तास

रुपये - 149 99
सर्व टेस्ट लगेच मिळतील

🧠 Test स्वरूप

तांत्रिक - 40 प्रश्न
मराठी - 15 प्रश्न
English - 15 प्रश्न
सामान्यज्ञान - 15 प्रश्न
गणित व बुद्धिमत्ता - 15 प्रश्न



⭐️टीप -

✅सर्व TEST कितीपण वेळा सोडवू शकता.
✅TEST Submitted केल्यानंतर अपल्याला PDF डाउनलोड करता येईल.
✅TEST SUBMITTED केल्यानंतर आपल्याला आपला स्कोर समजेल.


जॉईन टेस्ट

https://wa.me/917058302091


https://wa.me/917058302091


▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE

▪️10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.

▪️जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.

▪️Source:- ग्रामविकास विभाग.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
ज्यांनी पोलीस भरतीचा डबल फॉर्म भरला आहे पण त्यांनी हमीपत्र दिलेले नाही त्या सर्वांचे फॉर्म रद्द होणार.....💯🙏


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023

👉संमती विकल्प Option सुरु झाला आहे

👉कालावधी :- 20 मे ते 30 मे

👉लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin

👉संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवार
ांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.

👉ज्
यांच दोन पदावर Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा👍

@S_B_ACADEMY




𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
आरोग्य सेवक टेस्ट सिरीज 2023

40% व 50 %

⭐️ 10 TEST ( ONLINE )
5 TEST ( PDF )

TOTAL - 15 TEST

⭐वेळ - 1 तास

⭐रुपये 100 रुपये

♂️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील
♂️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवता येईल.
♂️ टेस्ट सबमिट केल्यानंतर सोडवलेली टेस्ट PDF मध्ये डाउनलोड करता येईल


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE

▪️10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.

▪️जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.

▪️ग्रामसेवक व आरोग्य सेवक / सेविका परीक्षा होतील.

▪️Source:- ग्रामविकास विभाग.


🟥 आरोग्य सेवक व ग्रामसेवक

15 + 15 = 30 टेस्ट

149 RS

https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091




𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी.

@S_B_ACADEMY


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ मोसमी भारी भारताच्या सीमेत.. निकोबार बेटावर बरसात.

@S_B_ACADEMY


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
आरोग्य सेवक टेस्ट सिरीज 2023

40% व 50 %

⭐️ 10 TEST ( ONLINE )
5 TEST ( PDF )

TOTAL - 15 TEST

⭐वेळ - 1 तास

⭐रुपये 100 रुपये

♂️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील
♂️ एक टेस्ट कितीपण वेळा सोडवता येईल.
♂️ टेस्ट सबमिट केल्यानंतर सोडवलेली टेस्ट PDF मध्ये डाउनलोड करता येईल


https://wa.me/917058302091

https://wa.me/917058302091

▪️ जिल्हापरिषद परीक्षा UPDATE

▪️10 जून ते 22 जून जिल्हा परिषद राहिलेल्या परीक्षा होणार.

▪️जून च्या पहिल्या आठवड्यात हॉलतिकीट येणार असं समजत आहे.

▪️ग्रामसेवक व आरोग्य सेवक / सेविका परीक्षा होतील.

▪️Source:- ग्रामविकास विभाग.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे.

भरती प्रक्रिया स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
#ZP_EXAM
▪️ आरोग्यसेवक, ग्रामसेवक वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा.

▪️ परीक्षा तारखा लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी आम्ही पण प्रयत्न करत आहोत, तुम्ही पण सर्व स्तरावरून प्रयत्न चालू राहुद्या..


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या

👉 नवनियुक्त शिक्षकांचे समुपदेशन 28 मे रोजी होणार..


@S_B_ACADEMY


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ 2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष.

@S_B_ACADEMY


𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬 dan repost
▪️ मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते?

▪️ पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ


@S_B_ACADEMY

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.