🟢🔴
मार्केट अपडेट, 04 /12/2024 🔴🟢
💁🏻♂️ मार्केटने मागील तीन दिवसांमध्ये बुलिश मोमेंट दाखवली आहे. मार्केट आणखी कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल.
🎯
निफ्टी -
निफ्टी साठी 24540 क्विक रेजिस्टन्स राहील आणि 24360 सपोर्ट.
🎯
बँक निफ्टी -
52930 पुढचा महत्त्वाचा रेजिस्टन्स राहील आणि 52560 सपोर्ट.
🎯
फिन निफ्टी-24380 रेजिस्टन्स झोन राहील आणि 24200 सपोर्ट.
🟢FII-3664.67 कोटी खरेदी
🔴DII- 250.99 कोटी विक्री.
🎁 अपस्टॉक्स मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या अकाउंट ओपन करणार आणि TECHNICAL कोर्स अगदी फ्री मिळवा.
https://upstox.com/open-account/?f=PZ61