अधिकारी_𝗞𝗮𝘁𝘁𝗮™


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: Ta’lim


🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .
https://t.me/+3flqQQib35o4MzE1

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Statistika
Postlar filtri


🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗

👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes

♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.

🔥🔥👇👇  all new

✅ संख्यामाला

✅ अपूर्णांक

✅ लसावी मसावि

✅ नफा तोटा

✅ सरासरी

✅ वर्ग आणि वर्गमूळ

✅ शेकडेवारी

✅ सरळव्याज

✅ चक्रवाढ व्याज

✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट

✅ काळ काम वेग

✅ गुणोत्तर प्रमाण

✅ वयवारी

✅ क्षेत्रफळ

✅ घड्याळ

✅ ठोकळा

✅ दिशा

✅ calendar


👉  चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
« 👈

🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल.


➡️नेमकं_जगावं_कसं ?
तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखं...!


तासन् तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही....!

⭕️ आख्खी बॅग पैशाने भरलेली असते; परंतु त्यातले चार आणे सुद्धा आपले नाहीत... आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची...!

⭕️ चिल्लर साठी एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच.... परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं....!

⭕️ "पुढे चला... पुढे सरका...." असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस....!

⭕️ खचाखच भरलेल्या बसमधील प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच...!
पण कुणावर विशेष लोभ नाही..., कोणावर राग तर मुळीच नाही..., कुणाचा द्वेष नाही..., कुणाचा तिरस्कार नाही..!
आपला संबंध फक्त तिकिटापुरता... !

⭕️ कुणी मध्येच उतरला तर त्याचे दुःख नाही...
कुणी मध्येच बस मध्ये आला तर त्याचं कौतुक नाही...
दोघांसाठी हात पुढे करून दार उघडायचं..., येईल तो येऊ दे.... जाईल तो जाऊ दे...!

⭕️ मूळ ठिकाणी पोहचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते...., प्रत्येक गावात थोडावेळ उतरायचं...
आळोखे पिळोखे देत, आपलंच गाव आहे असं समजून थोडावेळ रेंगाळायचं....पण त्या गावात अडकायचं नाही...!

"आपण इथले नव्हेत" हे स्वतःशी बजावत, पुन्हा डबल बेल मारत पुढच्या "ठेसनावर" जायचं....!

"शिंगल" बेल मारली की थांबायचं... "डबल" मारली की निघायचं.... बास, इतके साधे नियम पाळायचे....
आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही...!

हा शेवटचा स्टॉप आहे.... समद्यानी उतरून घ्या... असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की, "आपल्या घरी"  निघून जायचं.... !

उद्या कुठे जायचं ?  कधी निघायचं ? कुठल्या गाडीतनं जायचं ? ड्रायव्हर कोण असेल.... ? हे ठरवणारा वेगळा असतो..!

उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही... ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही.... सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही...!

शाश्वत एकच आहे... तो म्हणजे प्रवास...!

आपण असू तरी आणि आपण नसू तरीही... प्रवास  कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही... प्रवास  सुरू राहणारच आहे.... निरंतर आणि निरंतर...!

एक आवडलेला लेख




नवीन पोलीस भरती लवकरच होण्याची चिन्हे🔥✅


हा निर्णय झाला तर बरं होणार आहे (पण जास्त फरक नाही पडणार)

कारण पालकमंत्री पद हे जिल्हानिहाय असंविधानिक मिनी-मुख्यमंत्री असे सत्ताकेंद्र बनले आहे.

जिल्ह्यामध्ये आपल्या मर्जीतील अधिकारी नियुक्त करून पालकमंत्री जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेवर ताबा मिळवतात.


♦️👉महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा 2024

👉PWD सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट अ करीत अतिरिक्त 28 जागांचे सुधारित मागणीपत्र गेले आहे

👉PWD सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य), गट अ करीता 86 जागांचे सुधारित मागणीपत्र गेले आहेत


इस्रोने रचला इतिहास; दोन उपग्रहांचे डॉकिंग यशस्वी

स्पेडेक्स मिशन अंतर्गत चौथा देश भारत


♦️8th Pay Commission : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट देत 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आले आणि 8 वा वेतन आयोग 2026 पासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढणार आहे.






0f9412db-1614-47fa-bbce-19cd70feae88.pdf
139.8Kb
♦️जा. क्र. ०१५/२०२३ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ -सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


♦️ PSI 2023 बद्दल माहिती..

👉 Total Vacancy:- 374
Ground Qualified:-203 (out off 1558)
Male Qualified:- 189 (जागा- 242)
Female Qualified:- 14 (जागा- 113)

👉 कमीत कमी 171 जागा रिक्त राहू शकतात.
👉 मुलांच्या 242 जागा मात्र 189 मुले झाले शारीरिक चाचणीत पात्र (अविश्वसनीय)
👉 मुलींच्या 113 जागा मात्र 14 मुली झाल्या शारीरिक चाचणीत पात्र..

👉 जे शारीरिक चाचणी पात्र झाले आहेत ते
#PSI नक्की होतील अस प्राथमिकदृष्ट्या दिसतय.. 🙏🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


♦️लवकरच मेगा भरती जाहिराती येतील..

👉 अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान!


Aurangabad_Ad.pdf
1.5Mb
♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - छत्रपती संभाजीनगर

👉 परीक्षा
#TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)


♦️लवकरच मेगा भरती जाहिराती येतील..

👉 अडीच लाख रिक्त पदे भरण्याचे आव्हान!


♦️ #Exam #countdown


संयुक्त_पूर्व_परीक्षा_गट_ब_आणि_क.pdf
10.6Mb
#combine_preliminary
♦️आयोगाचे झालेले पेपर..

👉 संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2017-23

👉 संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2018-22

👉 अंतिम उत्तरतालिका सोबत..
➖➖➖➖➖➖➖➖➖


♦️मोबाईल किती तास पाहताय..?


राज्यकर_निरीक्षक_मुख्य_परीक्षा_2023_उमेदवारांचे_नियुक्ती_आदेश_B.pdf
2.4Mb
#STI
♦️राज्यकर निरीक्षक ( STI ) मुख्य परीक्षा-2023 उमेदवारांचे नियुक्ती आदेश..


पवित्र_पोर्टलद्वारे_भरतीसाठी.pdf
179.3Kb
♦️पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती साठीच्या ऑनलाइन कामाकरीता प्रशासकीय मान्यता..

👉 आजचा GR आहे. 14 जानेवारी 2025

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.