#𝐆𝐤 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫
🔖भारताची खूप महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे :-
🔥खूप महत्वाचे आहे नावे लक्षात ठेवा
⭐️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
◾️3 मार्च रोजी हैतीने आणीबाण
⭐️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
⭐️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
⭐️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
⭐️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.
⭐️ऑपरेशन करूणा : मोर्चा चक्रीवादळ दरम्यान म्यानमारला मदतीसाठी राबवले होते
⭐️ऑपरेशन ऑल आउट आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना संपवण्यासाठी सुरू केले होते
📩 @ChaluGhadamodi2023