⭕️ पोलीस भरती ⭕️


Channel's geo and language: India, Hindi
Category: Career


★खाकी वर्दीचे स्वप्न पाहणाऱ्या भावी पोलीसांचे चॅनेल★
● मराठी व्याकरण
● अंकगणित
● बुद्धिमत्ता
● सामान्य ज्ञान.
#Policebharti , #maharashtrapolicebharti

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
India, Hindi
Category
Career
Statistics
Posts filter


🚨 देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री


NTPC Prashnsanch 2024 - Sample pdf.pdf
3.6Mb
NTPC Prashnsanch 2024 - Sample pdf.pdf


*NTPC नवीन अभ्यासक्रमानुसार रचना CBT-1 व CBT-2 साठी एकमेव उपयुक्त प्रश्नसंच...*

*TCS पॅटर्न- महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध✨*

📌TCS पॅटर्न च्या प्रश्नपत्रिका RRB NTPC साठी
📌 प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्व NTPC ची परीक्षा TCS घेणार आहे
📌 TCS पॅटर्न च्या प्रश्नपत्रिका या साठी अतिशय उपयोगी पडणार आहेत
📌 या प्रश्नपत्रिका विश्लेषण करून दिल्या आहेत त्यामुळें आगामी प्रश्ननांचा सोडवताना खूप उपयोग होईल

▪️ स्टेशन मास्टर
▪️ ट्रेन क्लार्क
▪️ गुड्स गार्ड
▪️ अकाउंट क्लार्क कम टायपिस्ट
▪️ ट्राफिक असिस्टंट
▪️ कमर्शियल कम तिकीट क्लार्क
▪️ जूनियर क्लार्क कम टायपिस्ट
▪️ कमर्शियल अप्रेंटिस व इतर पदांसाठी उपयुक्त
▪️ सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लार्क
▪️ सीनियर क्लार्क कम टायपिस्ट
▪️ जूनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट

*🔶Graduate and undergraduate post प्रश्नपत्रिका वर्गीकरण व विश्लेषण*

*पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करा🤗*

आजच खरेदी करा व परीक्षेला सामोरे जा

https://www.amazon.in/dp/B0DJC325KR


3 प्रकारचे भारतीय पासपोर्ट


🇮🇳 भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो?

✅ 4 डिसेंबरलाच भारतीय नौदल दिन का साजरा केला जातो ?

✅ 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतीय नौदलाची स्थापना

✅ 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानकडून भारतीय विमानतळांवर हल्ला

✅ आक्रमक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय नौदलाकडून 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री हल्ला

✅ हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचे शेकडो सैनिक मारले गेले

✅कमांडर कासारगोड पट्टनशेट्टी गोपाल राव यांच्याकडून भारतीय नौदलाच्या 'ट्रायडंट' ऑपरेशनचे नेतृत्व युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा करतात.


🏆 स्वप्न खाकी बॅच - मेगा पोलीस भरतीसाठी परिपूर्ण बॅच

🚨 पोलीस भरतीला PSI पदी निवडलेले आणि PSI मुलाखती दिलेले शिकवणारी एकमेव बॅच.

🔥 महाराष्ट्रातील सर्वात जबरदस्त पोलीस भरतीची ऑनलाईन बॅच.✌️

💘 44,000 (पोलीस भरती ग्रंथ) या पुस्तकापेक्षाही जबरदस्त तयारी

💘 500 + Live lectures.

📹 Recorded 6 वेळा पाहता येणार.

🤳 दर आठवड्याला टेस्ट आणि टेस्टच्या 5 टॉपरला पुस्तके बक्षीस

👨‍🦱 जुन्या व नवीन विद्यार्थ्यांचे साठी जबरदस्त स्टडी प्लॅन आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी.

🤳 App link 👉https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

📱 whats app link 👇
https://wa.me/919158585909

😍 300 रु. ऑफर मध्ये संपूर्ण बॅच फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांना.

➡️ नंतर रडण्यापेक्षा, आता लढायला शिका.




मानवी हक्क आणि संसाधन : अद्ययावत मुद्दे


बँकिंग कायदे सुधारणा विधेयक मंजूर👆👆


GDP वृध्दी दर 6.5% ते 7% राहणार अंदाज 👆👆


✅ बीएड अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार.

नवीन बदलांची अधिसूचना लवकरच जारी
केली जाणार.


✅ बँकांमध्ये प्रशासकीय व्यावसायिकता,
ग्राहक सेवेत सुलभता.

बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक
लोकसभेकडून संमत.


राज्यसेवा_मुख्य_सूक्ष्म_विश्लेषण_.pdf
2.0Mb
मराठी अभ्यासक्रम .pdf
2.0Mb
🟣 राज्यसेवा मुख्य परीक्षा सूक्ष्म विश्लेषण 2016 ते 2024 (मराठी)
Paper = II

🟣 विस्तृत विश्लेषण
🟣 विषय : मराठी


🟣 राज्यसेवा मुख्यचा ( 2024 ) अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी...

🟣 विशेष मार्गदर्शन सत्र

🟣 विषय : मराठी

🟣 पेपर क्रमांक : 2 ( वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )

🟣 मराठी विषयात जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील याविषयी विशेष मार्गदर्शन

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024

🟣 वेळ : दुपारी 1 : 30 ते 3 : 30

🟣 राज्यसेवा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता कमी वेळ लक्षात घेता शिबिराला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून बॅचचे स्वरूप ठरविले जाईल.

🟣 नियमित बॅच / रिव्हिजन बॅच / विश्लेष्णात्मक स्पष्टीकरण बॅच यापैकी एक बॅच घेतली जाईल.

🟣 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल.

🟣 संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 whatsapp chat :
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1




मुंबई पोलीस लेखी परीक्षा घेण्याबाबत...
14 डिसेंबर
15 डिसेंबर
21 डिसेंबर
22 डिसेंबर
28 डिसेंबर
29 डिसेंबर
👉मुंबई पोलीस शिपाई
👉मुंबई चालक पोलीस
👉मुंबई कारागृह पोलीस
या घटकांसाठी
वरील तारखांना शाळा/ कॉलेज उपलब्ध आहेत का याची विचारणा करण्यात आली आहे.
म्हणजेच वरील तारखांपैकी ज्या दिवशी कॉलेज व शाळा उपलब्ध असतील त्या दिवशी पेपर होणार आहे.
वरील तारखा गृहीत धरून अभ्यास करावा.




मुंबई पोलीस भरती पेपर लवकरच होईल


Video is unavailable for watching
Show in Telegram
🚨मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा महत्वाचे🚨

आता वेळ वाया घालून चालणार नाही...

👊👊एक युद्ध स्वतः विरुद्ध 🔥🔥🔥


🚨 मुंबई जम्बो टेस्ट सिरिज 🚨

‼️ सराव पेपर नेमके कशासाठी.❓

1) मुंबई जिल्हा पोलीस
2) मुंबई चालक पोलीस
3) मुंबई कारागृह पोलीस

वरील तिन्ही घटकांसाठी उपयुक्त अशी "अनलिमिटेड सराव पेपर"

🤳 टेस्ट ची वैशिष्ट्ये
⭐️शालेय पाठ्यपुस्तक स्टेट बोर्ड आधारित प्रश्न
⭐️सामान्य ज्ञान 60 प्रश्न
⭐️इतर घटकाचे 40 प्रश्न
⭐️चालू घडामोडींच्या विशेष प्रश्नांचा समावेश
मागील झालेल्या पेपरच्या धर्तीवर

🚔🚔 मुंबई चालक साठी आठवड्यातून स्पेशल तीन पेपर होणार.🔥🔥

🔴 फि : 49/- 🎆

🌐 खालील नंबर वरती फी जमा करून आपले नाव रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.👍👍

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🚨मुंबई पोलीस व्हायचं असेल तर आपला प्रवेश आजच निश्चित करा. फक्त 4️⃣9️⃣रुपये शेवटच्या टप्प्यात कामाला येतील.🔥🔥

#️⃣ मुंबई पोलीस होणारच...🚔🚔🚨


🔥शेवटचे 32 दिवस Quality Team सोबत 🔥

• स्पेशल भूगोल आयोग पॅटर्न MCQ सिरीज.
• एकूण 10 Test + Lecture.


👇सविस्तर माहिती 12 min च्या व्हिडिओत👇

https://youtu.be/1Hf9Pb0IU-w?si=-ov3SKwDkXrXAkzy

👇व्हिडिओ बघूनच Admission करा.💪

https://sachingaikwadteam.page.link/Qdz7zi93kWSys6g38

Live + Recorded Batch. 💯% फायदेशीर ठरणार याची खात्री


https://t.me/Combine_guidance/7691
https://t.me/Combine_guidance/7691

👆 अधिक माहिती Telegram Channel वर 👆

20 last posts shown.