🔰चालू घडामोडी :- 28 NOVEMBER 2024
1) अब्दुल्लाये मैगा यांची माली देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.
2) इंटरनॅशनल माईंड स्पोर्ट्स असोसिएशन IMSA च्या अध्यक्ष पदी नंदन कुमार झा यांची निवड झाली आहे.
3) नंदन कुमार झा हे इंटरनॅशनल माईंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेले पहिले भारतीय आहेत.
4) आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजी मध्ये जसप्रीत बुमराह ने प्रथम स्थान पटकावले आहे.
5) बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला सौदी अरेबिया ने फंगल असे नाव दिले आहे.
6) 9 वा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव हरियाणा याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
7) पशुगनना 2024 नुसार उत्तरप्रदेश राज्य दुध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे.
8) यामांडू ओरसी यांची उरुग्वे या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.
9) केंद्रीय मंत्रिमंडळाने अरुणाचल प्रदेश या राज्यात हिओ जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
10) ब्राम्होस एरोस्पेस च्या प्रमुखपदी डॉ. जयतीर्थ राघवेंद्र जोशी यांची निवड झाली आहे.
11) अरुणाचल कलर फेस्टिवल 2024 च्या उत्सवासाठी पंकज त्रिपाठी यांची ब्रँड अॅम्बेसेडर पदी निवड झाली आहे.
12) नोव्हेंबर 2024 मध्ये टी 20 क्रिकेट मध्ये सलग 3 शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू तिलक वर्मा ठरला आहे.
13) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये छगन भुजबळ (वय:- 77 वर्ष) निवडून आलेले सर्वात वयस्क आमदार ठरले आहेत.
14) राष्ट्रीय युवा संसद योजना (NYPS) वेब पोर्टलने 5 वा वर्धापन दिन साजरा केला. (हे 26 नोव्हेंबर 2019 रोजी संसदीय कामकाज मंत्रालयाने सुरू केले होते.]
15) स्थानिक पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी नागालँड राज्य सरकारने उरा कॅब्स उपक्रम सुरू केला.
16) इंडियन केमिकल कौन्सिलने 25 नोव्हेंबर 2024 रोजी नेदरलँड्समधील हेग येथे 2024 मध्ये ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (OPCW) द हेग पुरस्कार जिंकला.oint
17) गुजरात राज्य सरकारने कारागीर आणि उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी नवीन कॉटेज धोरण 2024 लाँच केले आहे.
18) केंद्रीय विद्युत प्राधिकरण (CEA) ने स्वदेशी विकसित पृष्ठभाग हायड्रोकिनेटिक टर्बाइन (SHKT) हायड्रो श्रेणी अंतर्गत मान्यता दिली आहे.
19) मेजर अॅटमॉस्फेरिक चेरेन्कोव्ह एक्सपेरिमेंट (MACE) दुर्बिणीचे उद्घाटन हेनले, लडाख येथे करण्यात आले.
20) "देशाची निसर्ग चाचणी मोहीम" नावाची आरोग्य जागरूकता मोहीम आयुष मंत्रालयाने सुरू केली.
21) युनायटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (UNIDO) आणि क्लायमेट क्लबने ग्लोबल मॅचमेकिंग प्लॅटफॉर्म (GMP) लाँच केले.