◾️महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य-कर्नाळा( रायगड)
◾️महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प-तारापूर(ठाणे)
◾️महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ-मुंबई(1857)
◾️महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ -राहुरी(1968 ,जि. अहमदनगर)
◾️महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र-खापोली(रायगड)
◾️महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना-प्रवरानगर(1959 ,जि. अहमदनगर)
◾️महाराष्ट्रातील पहिले राज्यपाल- श्री. प्रकाश
◾️महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण-गंगापूर(गोदावरी नदीवर)
◾️महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प-देवगड
◾️महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र-मुंबई(1927)
◾️महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र-आर्वी(पुणे)
◾️महाराष्ट्रातील पहिला लोह प्रकल्प-चंद्रपूर
◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक-दर्पण(1832)
◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले मासिक-दिग्दर्शन(1840)
◾️महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र- ज्ञानप्रकाश(1904)
◾️महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा- पुणे(1848)
◾️महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा-सातारा(1961)
◾️महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका- सावित्रीबाई फुले
◾️भारतरत्न मिळवणारा पहिला महाराष्ट्रयीन व्यक्ती- धोंडो केशव कर्वे
◾️रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती- आचार्य विनोबा भावे(1958)
◾️महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर-आनंदीबाई जोशी
◾️महाराष्ट्रातील पहिली वाफेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते ठाणे 16 एप्रिल 1853
◾️महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा- वर्धा
◾️महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला तालुका- अर्वी
◾️ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारा पहिला महाराष्ट्रातील व्यक्ती-वि.स.खांडेकर(1974)
◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष- न्यायमूर्ती महादेव रानडे
◾️महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे- मुंबई ते कुर्ला(1925)
◾️महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा-सिंधुदुर्ग जिल्हा
◾️महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका-मुंबई महानगरपालिका
◾️अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष- कुसुमावती देशपांडे
◾️राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट- श्यामची आई
◾️कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग-वडूज(सातारा,11 कि. मी.)
◾️महाराष्ट्रातील सर्वांत मोठी टपाल कचेरी-मुंबई
◾️क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा-अहमदनगर
◾️क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा- मुंबई शहर
◾️महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर-कळसुबाई शिखर(1646 मी.)
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा- रत्नागिरी
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा-अहमदनगर
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण -अंबोली सिंधुदुर्ग
◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा -सोलापूर
◾️महाराष्ट्रातील सर्वात वेगवान एक्सप्रेस- शताब्दी एक्सप्रेस(पुणे ते मुंबई)
◾️ महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य - कर्नाळा रायगड
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असलेला जिल्हा-अहमदनगर
◾️महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी -गोदावरी
◾️ महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी : इचलकरंजी
◾️ महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प : चंद्रपूर
◾️महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेली मृदा-रेगुर मृदा
◾️महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे-महाराष्ट्र एक्सप्रेस(कोल्हापूर ते गोंदिया)
◾️पाहिले महाराष्ट्रातील सरन्यायाधीश - न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (1954)
◾️महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा : सिंधुदुर्ग ◾️महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका :जुन्नर
◾️पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
◾️'माण्याचीवाडी : महाराष्ट्रातील पाहिलं सौर ग्राम
◾️पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा)
◾️पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
◾️पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
◾️पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)
◾️पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
◾️पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
◾️पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
◾️पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
◾️पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)
◾️पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
💘 संपूर्ण प्रश्न Cover होतील , आतापर्यंत आलेले प्रश्न पण यामध्ये समाविष्ट केले आहेत 🫡
तुम्हाला आजून काही Extra माहिती असेल तर मला पाठवा 💘@ChaluGhadamodiAdmin
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥 rel='nofollow'> rel='nofollow'>