#NewsBooster
💘 राजेश कुमार सिंह यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती
➖
💘 AI तयारी निर्देशांक 2023-24
◾️AI Preparedness Index 2023-24
◾️आंतरराष्ट्रीय नाणेन
◾️यामध्ये प्रमुख 4 आयाम आहेत
◾️174 देशांच्या यादीमध्ये भारताचा 72 वा क्रमांक आहे
▶️पाहिले 5 देश
1️⃣सिंगापूर
2️⃣युनायटेड स्टेट्स
3️⃣युनायटेड किंगडम
4️⃣जर्मनी
5️⃣फ्रान्स
➖
💘 आजच्या काही Oneliner
◾️ब्राझील देशाने चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नाकारला
◾️लडाखमध्ये भारताचा राष्ट्रीय मोठा सौर दुर्बिणी प्रकल्प
◾️दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान, हिमाचल प्रदेश हे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले प्राणीसंग्रहालय आहे
◾️काँग-रे या चक्र
◾️15 वी आवृत्ती
➗
💘 गरुड शक्ती युद्ध अभ्यास 2024
◾️भारत × इंडोनेशिया
◾️9 वी आवृत्ती
◾️कालावधी : 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर
◾️ठिकाण : सिजांटुंग ( जकर्ता)
आजच्या महत्वाच
💘 राजेश कुमार सिंह यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती
◾️1989 IAS ( केरळ केडर)
◾️नियुक्तीपूर्वी, ते वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव होते
◾️ते पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सचिव होते
◾️माजी शहरी विकास सचिव आणि वित्त सचिव
◾️श्री गिरीधर अरमाने यांच्याकडून संरक्षण सचिवपदाची सूत्रे हाती घेतील.
➖
💘 AI तयारी निर्देशांक 2023-24
◾️AI Preparedness Index 2023-24
◾️आंतरराष्ट्रीय नाणेन
िधी (IMF) ने 2023 साठी AI तयारी निर्देशांक जारी केला
◾️यामध्ये प्रमुख 4 आयाम आहेत
◾️174 देशांच्या यादीमध्ये भारताचा 72 वा क्रमांक आहे
▶️पाहिले 5 देश
1️⃣सिंगापूर
2️⃣युनायटेड स्टेट्स
3️⃣युनायटेड किंगडम
4️⃣जर्मनी
5️⃣फ्रान्स
➖
💘 आजच्या काही Oneliner
◾️ब्राझील देशाने चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नाकारला
◾️लडाखमध्ये भारताचा राष्ट्रीय मोठा सौर दुर्बिणी प्रकल्प
◾️दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान, हिमाचल प्रदेश हे इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) कडून प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले प्राणीसंग्रहालय आहे
◾️काँग-रे या चक्र
ीवादळाचा नुकताच तैवान देशाला तडाखा बसलायडाहो (अमेरिका)
◾️थाडौ जमाती ही सध्या चर्चेत आहे ती मणिपूर येते रहातात
➖
💘 दीपम 2.0 योजना : आंध्रप्रदेश ने सुरू केली
◾️महिलांना मोफत गॅस सिलिंडर देण्यासाठी
◾️दरवर्षी तीन मोफत गॅस सिलिंडर
◾️आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
➖
💘 वज्र प्रहार युद्ध अभ्यास 2024
◾️भारत × अमेरिका
◾️कालावधी : 2 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर 2024
◾️ठिकाण : आ
◾️15 वी आवृत्ती
➗
💘 गरुड शक्ती युद्ध अभ्यास 2024
◾️भारत × इंडोनेशिया
◾️9 वी आवृत्ती
◾️कालावधी : 1 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर
◾️ठिकाण : सिजांटुंग ( जकर्ता)
आजच्या महत्वाच
्या News वाचून घ्या 🔔
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥