🤳 निवडणुकीमुळे EVM बद्दल पण माहिती राहूदे
⭐️EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन
⚙️EVM मध्ये
▪️BU - बॅलेट युनिट
▪️CU- कंट्रोल युनिट
▪️VVPAT- व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल यांचा समावेश होतो
◾️सध्या M3 हे मॉडेल वापरले जात आहे
⚙️EVM पहिल्यांदा वापर : 1982 मध्ये केरळच्या परूर विधानसभा पोटनिवडणुकीत
⚙️VVPAT पहिल्यांदा वापर : 2013 मध्ये नागालँडच्या नोक्सेन विधानसभा पोटनिवडणुकीत
🤩 EVM आणि VVPAT ला कोणत्याही बाह्य वीज पुरवठ्याची आवश्यकता नाही❌🤩
📔VVPAT स्लिप आकार : अंदाजे 99mm x 56mm आहे.
📔 VVPAT : ज्याची प्रिंट ठेवण्याची क्षमता सुमारे पाच वर्षे असते
✨चर्चेतील विषय आहे प्रश्न नक्की येईल ✨
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥

⭐️EVM सिस्टीम जास्तीत जास्त 2,000 मतांची नोंद करू शकते (पण max 1500 करतात)
⭐️प्रत्येक बॅलेट युनिट वर : 16 उमेदवार (NOTA धरून)
⭐️एकाच वेळी 24 बॅलेट युनिट वर जोडले एकत्र जोडले जाऊ शकतात : त्यामुळं जास्तीत जास्त 384 उमेदवार यावर येऊ शकतात (NATO सहित)
⭐️EVM हे स्वदेशी आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) या दोघांनी मिळून बनवले आहे