सोशल मीडियावर निरनिराळ्या खोट्या नावाने प्रोफाईल व पेज बनवुन आपल्या व्यक्तिगत भावना मोकळी करणारी मंडळी influencers म्हणून आभासी जगात लोकप्रियता मिळवितात पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या आयुष्यातील प्रश्न वर्षानुवर्ष तसेच राहतात.
उदा प्रेम भंग, लग्न न जमणे, पैश्याची अडचण,
नोकरी/व्यवसायातील अपयश, शिक्षणातील अडथळा इत्यादी.
या वरील नमूद केलेल्या गोष्टीसाठी विविध क्षमता आवश्यक आहेत, त्या शिकून घेतल्या की प्रत्यक्ष आयुष्य सुधारते.
सोशल मीडियावर अशी भावनिक ओकारी करणारी लोक स्वतःची चूक मान्य न करता लोकांना दोष देत बसतात व परत परत त्याच चुका करतात.
अश्या लोकांची स्वतः बद्दलची भावना हीन दर्जाची असते. कठीण भावना हाताळता येत नाही, व्यसनांच्या व इतरांच्या आधारे जगतात.
आत्मविश्वासाचा अभाव असतो. स्वतः बद्दल नकारात्मक बोलतात.
मन मोकळे करून, स्वतः मध्ये योग्य बदल करणे आवश्यक आहे.
समुपदेशन अश्या लोकांसाठी प्रचंड उपयोगी ठरते.
स्वतः ची बलस्थान समजून भावनिक नियमन करणे
ज्यामुळे मेंदूच्या सवयी बदलतात. चुकीच्या सवयी बदलून चांगल्या सवयी लावायला वेळ द्यावा लागतो, संयम ठेवला की यश मिळत.
- डॉ. वृषाली राऊत