'नाकाने कांदे सोलणे' या म्हणीचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी योग्य पर्याय शोधा.
Poll
- नाकाने कांदे सोलल्यास डोळ्यात पाणी येते.
- बढाया मारणे
- नापसंती दर्शविणे
- नाक मुरडणे