जा. क्र. ०३०/२०२३ तालुका क्रीडा अधिकारी, गट ब व जा. क्र. २५८/२०२३ सहायक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचार शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा, गट ब संवर्गांच्या मुलाखती अनुक्रमे दि. २८, २९ जानेवारी २०२५ व ३० जानेवारी २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4