🛑 कसा वाटत आहे आईसोबतचा वर्दीतील पहिला फोटो
गौरव कदम ह्या मुलाने खूप कष्ट केले वय कमी कोणाचाही सपोर्ट नाही घरची परिस्थिती अतिशय वाईट होती पण भावाने शेवटी बाजी मारली आणि SRPF गट क्रमांक - 11 आणि ठाणे शहर पोलीस अश्या दोघेही ठिकाणी एकाच भरतीत निवड झाली