📚🥇🚨महत्त्वाचे प्रश्न व उत्तर 🚨🔝📚
कोणत्या देशाने जगातील पहिली कार्बन 14 डायमंड बॅटरी विकसित केली आहे ?
-युनायटेड किंग्डम.
❇️महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
-रतन टाटा
❇️129 वे घटना दुरुस्ती विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले आहे ?
- अर्जुन मेघवाल.
❇️ अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेत सादर केलेले 129 वे घटना दुरुस्ती विधेयक कशाशी संबंधित आहे ? -एक देश एक निवडणूक.
❇️ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
- अश्विनी भिडे
━━━━━━━━━━━━━
✅ JOIN TELEGRAM:-
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️https://t.me/police_bharti_guru