🔴🔴मार्केट अपडेट, 14/11/2024 🔴🔴
💁🏻♂️ कालच्या लेवल पाहिल्यास तुम्हाला समजेल की आपण दिलेल्या लेवेल्स पासून मार्केटमध्ये जोरदार फॉल आलेला आहे. आणि जी इतके दिवस मी सांगत होतो की तेजी करताना गडबड करू नका त्याचं रिजन पण तुम्हा सगळ्यांना समजला असेल.
🎯निफ्टी -
23340 हा पुढचा सपोर्ट राहील आणि हा ब्रेक केल्यास आणखी मोठा फॉल निफ्टी मध्ये आपणाला लवकरच पाहायला मिळेल जो 22800 पर्यंत आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये दिसेल. तसेच 23730 हा क्विक रेजिस्टन्स झोन आहे आणि त्याच्यावर 23880 स्ट्रॉंग रेजिस्टन्स.
🎯बँक निफ्टी -
49650 पुढचा क्विक सपोर्ट झोन असेल तसेच 50,821 रेजिस्टन्स आणि त्यावर 50300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहील.
🎯फिन निफ्टी-
23420 सपोर्ट झोन आहे आणि त्याखाली 23130 महत्त्वाचा आणि स्ट्रॉंग सपोर्ट तसेच 23790 क्विक रेजिस्टन्स झोन आहे आणि त्यावर 24100 ही महत्वपूर्ण लेव्हल राहील.
🔴FII-2502.58 कोटी विक्री.
🟢DII- 6145.24 कोटी खरेदी.
🎁 अपस्टॉक्स मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी आजच खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपल्या अकाउंट ओपन करणार आणि TECHNICAL COURSE कोर्स अगदी फ्री मिळवा.
https://upstox.com/open-account/?f=PZ61