सौरभ 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या पोहण्याचा वेग 16 किमी प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किमी प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?
नाशिक ग्रामीण 2024
Опрос
- 2 मिनिट 24 सेकंद
- 4 मिनिट 24 सेकंद
- 3 मिनिट 24 सेकंद
- 5 मिनिट 24 सेकंद