MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांच्याशी ११ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या कथित धक्काबुक्की आणि गोळ्या घालण्याच्या धमकीच्या निषेधार्थ आयोगातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी 'काम बंद' आंदोलन सुरू केले आहे.
सुरक्षेची हमी & दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
जॉईन - @MPSCGS360°🌿...
सुरक्षेची हमी & दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
जॉईन - @MPSCGS360°🌿...