📚🌿 MPSC GS 360° 🌿📚


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


मोजकेच पण अगदी अगदी परीक्षाभिमुख & 💯 Authentic ✌🏻...
You Tube - http://www.youtube.com/@MPSCGS360
तुमचं विश्वासाचं चॅनेल - @MPSCGS360°🌿

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


Репост из: Science PreCall 2.0 Version
🔥 दुष्काळग्रस्त व भ्रष्टग्रस्त विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम! 🔥
📚 Science PreCall च्या सर्व Courses वर तब्बल 90% Discount! 🎯


तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी 🙏

📱 App: STUDY TOGETHER
https://play.google.com/store/apps/details?id=co.rogers.nctku

❤️Telegram Channel : Science PreCall
https://t.me/scienceprecall

ही ऑफर का दिली आहे माहिती आहे ना ❓
➡️प्रत्येक गोष्ट लिहायची नसते कारण मला आपल्या सर्वांच्या प्रेयसीकडून 3, 4 प्रेम पत्र आलेले आहेत❤️🙏


Objective ✅...
Descriptive ❌...

'O' (वस्तुनिष्ठ) का पाहिजे तर MPSC चे माजी सदस्य दयानंद मेश्राम सर यांचं अनुभवयुक्त Opinion वर पाहू शकता 🤝🙏...

UPSC सारखं Copy Paste सगळं राबवायला महाराष्ट्रात राबवणं सध्यातरी Possible नाहीच म्हणून राज्यसेवा तांत्रिक परीक्षासह MES/Agri/ FSO व इतर परिक्षा या Objective पॅटर्नने व 2027 पासून झाली पाहिजे ✊...


जॉईन - @MPSCGS360°🌿...


गट पूर्व 2026 ची परीक्षा 3 जानेवारी 2027 या नियोजित तारखेलाच व्हावी व पुढे गेलेल्या 3 परीक्षांच्या नव्या तारखा लवकर declare होणं खूप गरजेचं आहे 💯.

समोर सगळं अस्पष्ट व अंधारलेलं दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं खूप नुकसान होत आहे 🥹...

जॉईन -
@MPSCGS360°🌿...


Репост из: 📚🌿 MPSC GS 360° 🌿📚
Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
Prof. RR संचलित 👨‍🏫...

'विन्स प्रीमियम स्टडी हॉल' 📚🎯...

शांत, स्वच्छ व प्रशस्त जागेत & सवलतीयुक्त माफक Fees मध्ये विद्यार्थ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादात सुरु 🎉🌿...

ठिकाण - विश्वराज विहार, भारती विद्यापीठ, महाराणा प्रताप चौक, त्रिमूर्ती चौकाजवळ, कात्रज (पुणे - ४१११०४३) 🏫...

🫵 कात्रज परिसरात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींना एकवेळ भेट द्यायला नक्की सांगा 🤝...

संपर्क - 8888584050
(Call/What'sApp/Text)
टेलिग्राम संपर्क - @studywing4050

लोकेशन - https://maps.app.goo.gl/qpcS8mcWZkqVMRMU9?g_st=aw


🔸 महाज्योती परीक्षा वेळापत्रक 👆

हॉल तिकीट आलेले आहेत 👍.

परीक्षा दिनांक - 7, 8 & 9 ऑक्टोबर 2026 🎯

महाज्योती Admit Card Link -
https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

जॉईन -
@MPSCGS360°🌿...


Objective पाहिजेच Boss 💯..

ते पण 2027 पासून हवी 👍...

बाकी सगळे Descriptive साठी उघड भूमिका घेताहेत. मग मुलांना Objective साठी काही अडचण नसावी 💯...


🔸पुणे येथे अभिजात मराठी भाषा अध्ययन केंद्रास मंजुरी.

👉 ठिकाण - डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे

उद्दिष्ट - अभिजात मराठी भाषेचा अभ्यास, संशोधन व संवर्धन करणे.

अभ्यासाचे क्षेत्र - प्राचीन मराठी साहित्य, भाषेचा ऐतिहासिक विकास, विविध साहित्यिक व भाषावैज्ञानिक पैलू.


🔸 3 ऑक्टोबर - 'अभिजात मराठी भाषा सन्मान दिन'

🔹 3 ते 9 ऑक्टोबर - 'अभिजात मराठी भाषा सप्ताह'


जॉईन - @MPSCGS360°🌿...


🎯📚 'विन्स प्रीमियम स्टडी हॉल' 📚🎯...

ठिकाण - विश्वराज विहार, भारती विद्यापीठ, महाराणा प्रताप चौक, त्रिमूर्ती चौकाजवळ, कात्रज (पुणे - ४१११०४३) 🏫...

संपर्क - 8888584050 📞

टेलिग्राम संपर्क - @studywing4050

लोकेशन - https://maps.app.goo.gl/qpcS8mcWZkqVMRMU9?g_st=aw


MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन 👆...


🔸महिला शेतकरी प्रमाणपत्र 👆...


Offline चा मुद्दा होऊन जाईल आणि व्हायलाच पाहिजे 💯...


सचिवांची बदली होऊन गेली 🔥...


सरसकट तांत्रिक
परीक्षांसह राज्यसेवा परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न पुन्हा यायला पाहिजे ✅.

तो पण 2027 लाच यावा म्हणजे जिंकलं 🤝💯...


त्या लेंडवे, मराठे, नखाते सारखे जितकेही भ्रष्ट अधिकारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यंत्रनेत सापडतील त्यांच्यावर सिद्ध दोषारोपावर आधारित ठोस कारवाई झाली पाहिजे अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे.

SIT च्या सुरु असलेल्या तपासाला सगळ्यांचे समर्थन आहे, DI प्रकरणात उघडकीस येत असलेली साखळी हळूहळू इतर परीक्षांकडे गेली असेल तर त्या त्या दोषी व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे 💯...


Репост из: Objective 2027
परीक्षा Objective हवी,
मुलांना OMR हवी, 💯✌️

राज्यसेवा 2027 पासून
Descriptive ❌,
Objective ✅


Репост из: Objective 2027
विश्वास जुना…
Objective पुन्हा! 🎯🔥
नव्या पेठेत एक नवी गर्जना! 🚩
Objective Pattern 2027
विद्यार्थी हितासाठी एकजुटीने!


CM यांनी म्हटल्याप्रमाणे Objective व्हावी ही सर्वांची मागणी ✌️...

ती पण 2027 पासूनच असावी 💯...


🔸 MH विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे कोतवाल पद भरती जाहिरात 27 ऑक्टोबर 2026 नंतर येईल 👍...


MPSC च्या सचिवांची बदली 👍...

Показано 20 последних публикаций.