𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇


Гео и язык канала: Индия, Маратхи
Категория: Образование


👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा पूर्व मुख्य
📌 PSI, STI, ASO पूर्व/ मुख्य
📌 तलाठी भरती, पोलिस भरती, आरोग्य विभाग,
📌 वनरक्षक, ग्रामसेवक, क्लर्क
🕵️ संपूर्ण सरळसेवा भरती.
All Exam Quiz Zone
Join and Check

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Маратхи
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


🌿वर्णनात्मक परीक्षा पध्दती 2025🌿

नवीन परीक्षा पद्धतीच्या आधारावर आम्ही बनवलेले वर्णनात्मक परीक्षेचे सर्वात मोठे टेलिग्राम चॅनेल...आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि अनुभवी मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घ्या...UDAAN MPSC (Descriptive)


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Rajyaseva current que 2024.pdf
33.0Мб
Combine Group B Current Affairs Questions.pdf
6.7Мб
Simplified 34th Edition full pdf.pdf
34.9Мб
🟥 01 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून आले.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Simplified Year Book 2025 & चालु घडामोडी डायरी अंक 36

👉 कालावधी 1 जानेवारी 2024 ते 28 फेब्रुवारी 2025

👉 आगामी होणाऱ्या सर्व परीक्षेसाठी उपयुक्त
👉 महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध आजच खरेदी करा

Buy Online
https://www.simplifiedcart.com/


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰एचडीएफसी बँकेने भारतीय हवाई दलासह 'हॅक' प्रकल्प सुरू केला

🔹एचडीएफसी बँकेने भारतीय हवाई दल आणि सीएससी अकादमीसोबत प्रोजेक्ट एचएकेके सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला, जो माजी सैनिक, पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करेल.

🔸एचडीएफसीच्या परिवर्तन कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या या उपक्रमाद्वारे कौशल्य विकास आणि आर्थिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रमुख हवाई दलाच्या तुकड्यांमध्ये २५ केंद्रे स्थापन केली जातील.

🔹या प्रकल्पाचा उद्देश संरक्षण सेवा कुटुंबांना आर्थिक समावेशकता आणि आर्थिक स्वातंत्र्य देऊन सक्षम करणे आहे.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🔰एमएसएमई वित्तपुरवठा वाढविण्यासाठी सिडबी आणि फेडरल बँकेची भागीदारी

🔹भारतीय लघु उद्योग विकास बँक आणि फेडरल बँकेने एमएसएमईंना प्रकल्प वित्त, यंत्रसामग्री कर्ज आणि खेळते भांडवल यासह आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक सामंजस्य करार केला.

🔸या सहकार्याचा उद्देश एमएसएमई परिसंस्था मजबूत करणे आणि व्यवसाय वाढ आणि विकासासाठी कर्ज उपलब्धता सुधारणे आहे.

🔹ही भागीदारी भारताच्या एमएसएमई क्षेत्राला बळकटी देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आदिवासी विभागात 4,440 पदे रिक्त


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आरोग्य सेवकांच्या नियुक्तीच्या मार्ग सुकर.


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
✨ आश्रमशाळेत दीडहजार शिक्षकांची भरती.

शिक्षकांची रिक्त पदे...

कला शिक्षक:- 499
क्रीडा शिक्षक:- 499
संगणक शिक्षक:- 499

एकूण रिक्त पदे :- 1497 😳


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
विजेतेपदासाठी....


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️समाजकल्याण विभाग भरतीसाठी आलेली फॉर्म संख्या पदानुसार..🙏🙏


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️ राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी १ एप्रिल २०२५ पासून बंधनकारक..


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र 2024 /25 राज्य महत्त्वाचा Facts Data 👆👆


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
FREE Online Test Series
(पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी )

✅ समाज कल्याण विभाग परीक्षा
✅ Full length Test / TCS pattern नुसार
✅ Updated pattern नुसार
✅ Online Test Series

✅ Test Series कितीही वेळा सोडवू शकतात.
✅ 200 मार्क ची परिपूर्ण तयारी

🔗APP Link👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.xxdpia.cmuecf

✅कसा होता आजचा पेपर | समाज कल्याण परीक्षा 2025 | Shift 1 | कोणते मुद्दे महत्वाचे

👉🏻 https://youtube.com/live/KYEVPwTLaEw

✅समाज कल्याण परीक्षा 2025 SUPER मॅरेथॉन | जे येणार तेच घेणार | 200 मार्कांची परिपूर्ण तयारी

👉🏻 https://youtube.com/live/sIxyB8ng7ok

🔗Telegram 👇🏻
spardhagurumarathi

🔗 अधिक माहितीसाठी Whatsapp नं. MSG करा👇
https //
wa.me/+917620123190

📞-
7620123190

🚨🚨🚨


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Supreme_Court_Bharti_2025_for_241_Junior_Court_Assistant_Posts.pdf
261.2Кб
भारतीय सर्वोच्च न्यायालय जाहिरात 2025

पद - ज्युनियर कोर्ट असिस्टंट

परीक्षा TCS घेणार आहे...

जागा - 241

⭕️ शैक्षणिक पात्रता:
(i) पदवीधर  
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि 
(iii) संगणक चालवायचे ज्ञान

⭕️ वयाची अट:
✓ 08 मार्च 2025 रोजी 18 ते 30 वर्षे 
✓ SC/ST: 05 वर्षे सूट,
✓ OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण : दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 मार्च 2025

अर्ज करण्याची लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32912/92214/Index.html


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
Two Captains, One Trophy! 🏆🔥


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
न्यु_डेमो_50,000_जंबो_भाग_1_पोलीस_स्मार्ट_बुक_.pdf
6.7Мб
New_Final_मुंबई_पेपर_50,000_जम्बो_रिपिटेड_प्रश्न_पुरावा_compressed.pdf
33.8Мб
डेमो_50000_jumbo_भाग_2_डेमो_काॅपी_2.pdf
10.4Мб
बेस्ट सेलर,रिझल्ट ओरिएंटेड 50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...
मागील १० वर्षापासून सर्वात जास्त रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक.
विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच👆


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️
मार्केटमधील एकमेव 👇👇

📌सर्वात जास्त पेजेस- 1,824 सर्वात मोठे पुस्तक
📌सर्वात जास्त वजन- 3 kg पेक्षा जास्त.
📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक
📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण
📌 दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.)
📌 प्रत्येक प्रश्नाचे त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण असणारे एकमेव पुस्तक
📌पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत,

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❤️वरील सर्व गुणांची पडताळणी आपण स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशन साठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw

🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO

🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1

भारती प्रकाशन पुणे
व्हॉट्सअप
☎️
9552976452


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
केरळ 2021 जेंडर बजेट दस्तऐवजाचे हे मुखपृष्ठ चित्र केरळमधील एका 14 वर्षाच्या मुलाने काढले होते, ज्याच्या वडिलांनी त्याला सांगितले की त्याची आई "काम करत नाही". त्याने तिला जे करताना पाहिले ते त्याने रेखाटले.


यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:

जागतिक महिला दिनाच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा!

#InternationalWomensDay2025
#जागतिकमहिलादिन #WomensDay


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
♦️20 लाख घरांना देणार मोफत सौर ऊर्जा..


Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
🏡Ganesh kad's Academy, Pune🏡

💥महिला दिनानिमित्त सर्व ऑनलाईन बॅचेस वर 40% सवलत

⭕️Without concepts marks नाही.

😢Langauge मुळे पोस्ट गेली..अस अनेक वेळा ऐकतो
आणि शेवटी Language मधेच adjustment करतो.

🔴वेळेच्या आत प्रश्न सोडवायचा आहे ......शिका New Method ने...

🥳1 मार्क्स सुद्धा निकाल वेगळा देऊ शकते.

📚नियम मुक्त English Grammar व Error शिकवणारा Mother क्लास

💥आत्तपर्यंत इंग्लिश विषयात सगळ्यात जास्त results देणारी Academy

🔴 Play Store वरून
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy हे ॲप डाऊलोड करा.

🔴 लेक्चर मधील बारकावे व्यवस्थित समजून घेण्यासाठी एकदा अवश्य YouTube चॅनल बघा.
https://youtube.com/@GaneshKadsAcademy

🔴By - Ganesh Kad Sir

📩 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919763561761/?text

📞 Contacts -
9763561761

Показано 20 последних публикаций.