आज UPSC notification येणार.महत्त्वाची सूचना1. Passport size photo ज्यावर तुमचे नाव आणि जन्मतारीख आहे असा तयार ठेवा.
जर तुम्ही नेहमी चष्मा लावत असाल तर तसाच फोटो काढा. कारण
तुम्हाला हाच फोटो पुन्हा मुख्य आणि मुलाखतीसाठी वापरावा लागणार आहे .
स्कॅन
करून मेल अथवा Telegram ला सेव्ह करा.
2.
जातीचे प्रमाणपत्र जे या वर्षासाठी काढले आहे आणि valid आहे असे, validity आणि दहावी बारावी marksheet , पदवी मार्कस, पदवीचे वर्ष ह्यासारख्या बाबी स्वतंत्र नोंद करून ठेवा.
3. फॉर्म भरताना काहीही चूक करू नका. शांतपणे फॉर्म भरा. आणि आपल्या आवडीचे शहर पूर्व परीक्षा साठी घ्या.
वैकल्पिक विषय (Optional) आणि त्याची भाषा विचारपूर्वक नोंदवा.
पूर्व परीक्षा दिनांक-- २५ मे २०२५
मुख्य परीक्षा दिनांक-- २२ आॅगस्ट पासून पुढे.
परीक्षेसाठी आपल्याला खूप खूप सदिच्छा.