MPSC विज्ञान : by Gvs


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


📌 science , MPSC, राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO पूर्व/मुख्य
📌 क्लर्क, Tax asst, ExPSI
📌 NCERT व State board PYQ
👉 रेल्वे, SSC, सर्व स्पर्धा परीक्षा
⚠️ 4 थी ते 12 वी पुस्तकांवरील क्विझ⚠️
#science #विज्ञान #samanyavidnyan
💁 Adv : @Gvs0000

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций


शेवटची संधी आपल्या विद्यार्थ्यांनी अजिबात गमावू नका

परीक्षेच्या तारखा आल्या आहेत अचूक तयारीसाठी ही टेस्ट सिरीज जॉईन करून प्रॅक्टिस करा.


🤩लेखा कोषागार विभाग भरती - 2025

❗️सर्व विभागांसाठी उपयुक्त दर्जात्मक TCS पॅटर्न सराव पेपर ❗️

✏️सराव पेपरची वैशिष्ट्ये

👼 एकूण 42 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
👼TCS च्या बदलत्या पॅटर्ननुसार प्रश्नांची मांडणी
👼 गणित बुद्धिमत्ता विषयाचे सविस्तर स्पष्टीकरण
👼 अद्ययावत चालू घडामोडी प्रश्नांचा समावेश
👼 पेपर झाल्यानंतर Ranking पाहण्याची संधी उपलब्ध.
👼TCS PYQ प्रश्नांचा सराव पेपर मध्ये विशेष समावेश

👉 4200+ संभाव्य प्रश्नांचा सराव

🗓Batch Start - 24/03/25

🎁 सराव पेपर फी - 149 /-

🎧 रजिस्ट्रेशन करण्यासाठी 7350037272 या नंबर वरती फी जमा करून आपले नाव आणि विभाग WhatsApp ला पाठवावे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क ⬇️

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272


📌 जीवनसत्त्वांच्या रेणूंमध्ये ______ समाविष्ट असतात ❓
Опрос
  •   सल्फ्युरिक आम्ले
  •   अमिनो आम्ले
  •   हायड्रोक्लोरिक आम्ले
  •   फार्मिक आम्ले
143 голосов


📌 प्रोटोझोअा या संघात समवेश होणारे प्राणी म्हणून कोणाचा उल्लेख कराल❓
Опрос
  •   अमिबा
  •   युग्लीना
  •   प्लास्मोडियम
  •   वरील सर्वच
141 голосов


📌 लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग ______ येतो ❓
Опрос
  •   यकृतात
  •   जठरात
  •   मोठ्या आतड्यात
  •   यापैकी नाही
141 голосов


📌 ______ या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते ❓
Опрос
  •   थॅलोफायटा
  •   ब्रायोफायटा
  •   टेरिडोफायटा
  •   यापैकी नाही
143 голосов


📌 शरीराच्या आत मध्ये रक्त परिभ्रमण ( Blood circulation ) करण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो ❓
Опрос
  •   10 मिनिट
  •   10 सेकंद
  •   23 सेकंद
  •   13 मिनिट
149 голосов


पवित्र पोर्टल शिक्षक भरती दुसरा टप्पा जिल्हा परिषदांच्या जागा येण्यासाठी पुणे येथे आंदोलन सुरू झाले आहे आपण शर्यतीत असाल तर नक्की जा आणि जागा आणण्यास मदत करा 👆






ऑफर संपायला शेवटचे काही तास बाकी🔥🔥

आपल्या विद्यार्थ्यांनी ज्यांचा पेपर आहे त्यांनी Proper IBPS पॅटर्न चा सराव करूनच पेपर ला जा.👍


📔 आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षा - 2025

❗️IBPS पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज..❗️

🎧 सर्व पेपर 5 ऑप्शन नुसारच असतील.
💻 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
🔔IBPS पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
📚IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त

📱 एप्लीकेशन(APP) लिंक ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

📝 बॅच घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

📲 "TEST WALA" नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करा.

🖊 त्यानंतर IBPS पॅटर्न परीक्षा फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.


b00660c6-c721-4d60-b4cb-3b3fcea30ad0.pdf
132.6Кб
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक -2 खेळाडू उमेदवारांचा समावेश करुन सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.


#mpsc #extraDoz #PYQ #Combine #science #groupB #Gvs #groupc
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✏️  गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ? 👉 रुदरफोर्ड

✏️  सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात ? 👉 फोटॉन

✏️ मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते ? 👉 95 dB

✏️  पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
👉 फॅरेनहाईट

✏️ बेंझिनचा शोध कोणी लावला  ?
👉 मायकल फॅरेडे

✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ?
👉 22 अधातू

✏️ अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ?
👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड

✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला  ? 👉 रॉजर बेकन

✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   ▶️  @Shaley_vidnyan ▶️


#mpsc #extraDoz #PYQ #Combine #science #groupB #Gvs #groupc
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✏️ ' Entomology ' मध्ये कशाचा अभ्यास केला जातो ? 👉 कीटकांचा

✏️  Pisum sativa हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे  ? 👉 वाटाणा

✏️ Centrosome ( तारकाकाय ) शोध कोणी लावला  ? 👉 बोबेरी

✏️  ' Factory of protein ' कशाला म्हटले जाते ?
👉  रायबोसोम्स ( Ribosome )

✏️ पेशींमधील ' निर्जीव रचना ' म्हणून कशाचा उल्लेख केला जातो ?
👉  Vacuoles

✏️ निष्क्रिय म्हणजेच नोबेल वायूचा शोध लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते ?
👉 Ramsay ( रॅम्से )

✏️ वायुमंडळामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा निष्क्रिय वायू कोणता ?
👉 ऑरगॉन ( Ar )

✏️ विमानांच्या टायरमध्ये कोणता वायू भरलेला असतो  ? 👉 हेलियम

✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   ▶️  @Shaley_vidnyan ▶️


#mpsc #extraDoz #PYQ #Combine #science #groupB #Gvs #groupc
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✏️ ' Islets of Langerhans ' शरीरातील कोणत्या भागाशी संबंधित आहे ? 👉 Pancreas ( स्वादुपिंड )
✏️  हृदयापासून शरीराकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीला काय म्हणतात ? 👉 Artery ( धमनी )
✏️ मानवी हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते  ?
👉 4 चेंबर  

✏️  मृत RBC नष्ट करण्याचे काम शरीरातील कोणता भाग करतो ?
👉  यकृत ( Liver )

✏️ मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते ?
👉  फिमर

✏️ ' ग्लूकोज + ग्लूकोज ' ह्या दोन रेणू पासून बनणारी शर्करा कोणती ?
👉 माल्टोज

✏️ सशामध्ये किती गुणसूत्रे असतात ?
👉 44 गुणसूत्र

✏️ गुणसूत्र ( Cromosome ) ही संज्ञा कोणी दिली  ? 👉 डब्ल्यू. वॉल्टेयर

✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   ▶️  @Shaley_vidnyan ▶️


#mpsc #extraDoz #PYQ #Combine #science #groupB #Gvs #groupc
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✏️  मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता ?
👉 Gluteus Maximus ( मांडीमध्ये )
✏️  मानवी हृदयाचे वजन सामान्यता किती असते ? 👉 360 ग्रॅम

✏️ पक्ष्यांचे हृदय किती ( Chamber ) चेंबर मध्ये विभागलेले असते ?
👉 4 चेंबर  

✏️  वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा म्हणून कशाचा उल्लेख कराल ? 👉 युग्लिना

✏️ चिंच आणि द्राक्ष मध्ये कोणते आम्ल असते ? 👉 टॉर्टरिक आम्ल

✏️ अन्न पचवण्यासाठी _ आम्लाचा उपयोग होतो ?
👉
हायड्रोक्लोरिक आम्ल ( HCL )
✏️ ' बेकिंग पावडर ' तयार करण्यासाठी कोणते आम्ल वापरले जाते ?
👉 टोर्टरिक आम्ल

✏️ ' तडीत वाहक ' बनवण्यासाठी कशाचा वापर करतात ? 👉 तांबे

✏️ ' तडीत वाहकाचा ' शोध कोणी लावला ? 👉 बेंजामिन फ्रँकलिन

✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
   ▶️  @Shaley_vidnyan ▶️


🙌 नवी मुंबई महानगरपालिका
जाहिरात प्रसिद्ध.

👉 एकूण पदे:- 620

अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025


आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षा - 2025

❗️IBPS पॅटर्नला न्याय देणारी टेस्ट सिरीज...❗️

📑 सर्व पेपर 5 ऑप्शन नुसारच असतील.
👀 एक पेपर कितीही वेळा सोडवू शकता.
📑IBPS पॅटर्नची भीती दूर करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय.
👀IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त

🔗 एप्लीकेशन(APP) लिंक ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk

🙃बॅच घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

👼 "TEST WALA" नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करा.
👼 त्यानंतर IBPS पॅटर्न परीक्षा फोल्डरमध्ये जाऊन आपली बॅच सिलेक्ट करा.

👉 Offer फक्त आज आणि उद्या राहील.


🔴 नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणती शेवाळे जास्तीत जास्त उपयोगी आहे ? (Combine : 23)🧑‍🏫 @Shaley_Vidnyan
Опрос
  •   क्लोरोफायसी
  •   मिक्झोफायसी
  •   ऱ्होडोफायसी
  •   फीयोफायसी
244 голосов

Показано 20 последних публикаций.