#mpsc #extraDoz #PYQ #Combine #science #groupB #Gvs #groupc
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▶️ @Shaley_vidnyan ▶️
⭐️ काही महत्त्वाचे प्रश्न व उत्तर ⭐️
✏️ गॅमा किरणांचे नामकरण कोणी केले होते ? 👉 रुदरफोर्ड
✏️ सर्व विद्युत चुंबकीय तरंग कशाच्या बनलेल्या असतात ? 👉 फोटॉन
✏️ मानवाची कमाल श्राव्य सीमा किती ( डेसिबल ) असते ? 👉 95 dB
✏️ पाऱ्यापासून ( mercury ) तयार होणाऱ्या थर्मामीटरचा शोध कोणी लावला ?
👉 फॅरेनहाईट
✏️ बेंझिनचा शोध कोणी लावला ?
👉 मायकल फॅरेडे
✏️ आधुनिक आवर्त सारणी मध्ये एकूण किती अधातू मूलद्रव्य आहेत ?
👉 22 अधातू
✏️ अन्नधान्यांचे संरक्षक म्हणून कशाचा वापर केला जातो ?
👉 ॲल्युमिनियम फॉस्फाईड
✏️ गन पावडर ( बारुद ) चा शोध कोणी लावला ? 👉 रॉजर बेकन
✖️ महत्वाचे प्रश्न आहे लक्षात ठेवा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
▶️ @Shaley_vidnyan ▶️