Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
➡️परीक्षेला जाताना winning mindset घेऊन जायचं आहे.. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक असलेल्या 'विजयाचे मानसशास्त्र' मध्ये लेखक भीष्मराज बाम सर म्हणतात,
"चांगला खेळाडू जिंकत नाही तर जो खेळाडू चांगला खेळतो तो जिंकतो"
ही गोष्ट उद्याच्या परीक्षेलाही लागू पडणार आहे.. माझा अभ्यास किती चांगला आहे हे महत्वाचं आहेच पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं ठरणार आहे ते की मी आता प्रत्यक्ष परीक्षेतील माझं वर्तन कसं राहणार आहे. चांगलं खेळायचं आहे.. एवढं ध्येय ठेवून परीक्षेला जायचं आहे❤️