धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




मेरी कविताओं में बंद है
आम लोगों का इतिहास।

जिन्हें सत्ता से शिकायत का
वक़्त न था।
और न थी
समाज से लड़ पाने की क्षमता।

वो जयकारों में भी पीछे थे
और क्रांतियों में भी आखिरी।

उनकी लड़ाई खाने और
एक छत की थी,
आखिरी दिन तक यही लड़ाई थी-
उनकी क्रांतियाँ वहीं तक सीमित थीं।

ज्यादा से ज्यादा कुछ हुआ
तो कभी कभी
इन आम लोगों ने प्रेम भी किया-

और
उसमें भी ये हारे
और चुपचाप मान लिया।।

(फ़ोटो : अज्ञात)

- किताबगंज




Fast track Batch शेवटच्या 15 दिवसात revision करण्यासाठी फक्त 199 rs मध्ये केली आहे. 🔥🔥

(फक्त पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी)

Join Batch on the App👉
https://share-app.link/7hTrrkt3KirBdKW7A

Join Batch👉
https://www.educulture.co.in/courses/Fast-track-Batch-Math-and-Reasoning-6731ba920890301d900a0ce3

सोबत fast track batch ची hand-written notes सुद्धा दिली आहे.

Telegram👉 t.me/abhishekcsat
Contact👉 9021747391




Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
https://whatsapp.com/channel/0029VaxJtdF84Om7cONp7e3V/167

शिवछत्रपतींवर व सैह्याद्रीवर नितांत प्रेम असणा-यांनी नक्की जॉईन करा 🙏🚩








क्या करूँगा मैं-
सज सँवर के-
तुम्हारे खूबसूरती के समाजिक दायरों
पे खरा उतर के?

मैंने माना कि
बाल नहीं ठीक हैं,
ये जो उलझे मैले से कपड़े
बदन पे मेरे
सब नहीं ठीक है।

पर
ये आलस नहीं है-
बस ये सजने सवरने-
ये अच्छा दिखने की बातें-
तुम्हारे चाहतों में फिट हो जाने की बातें


मेरी चाहत नहीं है।
मेरी चाहत नहीं है।

और
तुम झाँको जरा तो
मेरे लिबासों के आगे-
मेरे कमरे में देखो
किताबें भरी हैं।

- किताबगंज








आम्ही काय करतो,
जेव्हा आमच्या मनासारखी गोष्ट घडत नाही
तेव्हा आम्ही जे भेटल त्याला मन लावून बघतो.

याने जास्त काय फरक पडत नाही,
पण आयुष्याचा नको असलेला ताण कमी होतो....

तेजस्विनी प्र. राऊत
 
@TejuRaut




ॲमेझॉनवर एक लिटर पाण्याची बाटली १८ रुपये आहे.

सुपरमार्केटमध्ये याच बाटलीची किंमत सुमारे 20 रुपये आहे.

एका बारमध्ये याच बाटलीची किंमत 50 रुपये आहे.

चांगल्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये याची किंमत 100 रुपयांपर्यंत असू शकते

विमानतळावर, तुमच्याकडून १००-१५० रुपये आकारले जाऊ शकतात.

बाटली आणि ब्रँड एकच आहे, फक्त जागा बदलते. प्रत्येक ठिकाण एकाच उत्पादनाला वेगळे मूल्य देते.

जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमची काहीच किंमत नाही आणि प्रत्येकजण तुम्हाला खाली आणतो तेव्हा तिथे राहू नका, उठून नवीन जागा शोधा.

ठिकाणे बदलण्याचे धाडस ठेवा आणि अशा ठिकाणी जा जेथे तुम्हाला तुमच्या लायकीचे मूल्य दिले जाईल. स्वतःला अशा लोकांसह वेढून घ्या जे तुमच्या योग्यतेची खरोखर प्रशंसा करतात.

कमी साठी सेटलमेंट करू नका.
#waterbottle






*☘️परिस्थितीचे दुकान☘️*

*✍️आज वर्गातल्या मुलाने कुतुहलाने प्रश्न विचारला - सर तुमचे चप्पलचे दुकान आहे काय?*
*मी म्हटलं - नाही रे...का ?*
*नाही तुम्ही वेगवेगळी चप्पल, बूट घालता म्हणून विचारले...*
*हे म्हणताच मन क्षणभर थांबले...मनाशीच स्मितहास्य करत... सैर करत निघाले... ते बारावीच्या वर्गात, भूतकाळात शिरले,आठवला तो मोरे कॉलेज कला शाखेचा वर्ग....आठवला... तो मानसशास्त्र चा तास...तसं कॉलेज म्हटलं की जरा लाजणे, शायनिंग असायची...अंगात जवानीची रग असायची...मुलीच्या पुढ्यात कोणी काय म्हणून चालत नसायचं...*
*तसे मोरे कॉलेज शिस्तीचं. त्यामुळे जास्त काय चालायचं नाही.*
*पण कॉलेज म्हटलं की असायचच काहीतरी....*
*दिवस पावसाळयाचे होते...नुसतंच बारावीच्या वर्गात प्रवेश केला होता.*
*पावसाळा असल्याने सुतार काम बंद होते. पैशाची चलती बंद होती पण शेळ्या, म्हैस यावर कसंतरी घर चालत होतं...*
*त्यामुळे वडिलांच्या खिसा रिकामा असायचा. कॉलेजला असल्यामुळे बऱ्यापैकी चांगले कपडे घालून जायची सवय होती. पण ऐन पावसाळ्यात पायातील चपलाने साथ सोडली...पण काय करणार नवीन लगेच घेऊ शकत नव्हतो. म्हणून तेच पन्नास वेळा शिवून सायकल मारत कसातरी कॉलेज करत होतो...*
*आणि माझी चप्पल शिवून शिवून सरवडेच्या नाक्यावरील चांभार सुद्धा कंटाळून गेला होता...म्हणायचा लेका घे की रं नवं चप्पल...*
*मी हसायचो आणि म्हणायचो पुढच्या वेळेला  नक्की काका. वर्गात तेच चप्पल घालून कसेतरी मुलींपासून आत सरकून बसायचो.... मारून बसवल्यासारखे. बाजूला मुली असायच्या कसंतरी वाटायचं...*
*एकदा रागाने घरी आलो आणि वडीलांना म्हणालो - मला नवीन बैराठी चप्पल पाहिजे... त्यावेळी बाजारात बैराठी नवीन brand आला होता.*
*पण मी त्यांच्या चेहऱ्यावरूनच ओळखले की...चपलासाठी पैसे कुठून आणायचे हा भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तो काय माझ्या नजरेतून सुटला नाही.परिस्थितीची जाणीव होती त्यामुळेच की काय मी ही फार मागे लागलो नाही..*
*पण पोरग्याच्या पायात चप्पल नाही ही गोष्ट वडीलांनीही मनावर घेतली आणि  गावातील एका प्रतिष्ठित माणसाचे वापरलेले अभ्यंकर चप्पल...ते ही पूर्णपणे झिजलेले मला आणून दिले आणि म्हणाले - "हा पावसाळा काढ कसातरी, यावर काम आले की घेऊया तुला नवीन चप्पल..."*
*मी ही पहिल्यापेक्षा बरं म्हणून ते सोल झिजलेले चप्पल घालून दिवस काढत होतो.*
*पण हे चप्पल घालायची गोची ही होती. ज्या प्रतिष्ठित माणसाची ही चप्पल होती...त्यांची मुलगी आमच्याच वर्गात शिकत होती.*
*त्यामुळे लाजेखातर मला हे चप्पल तिच्यापासून लपवून वापरावे लागत होते.*
*पण एकदा गमंत झाली... बारावीला मानसशास्त्र विषय असल्यामुळे आम्हाला आठवड्यातून एकदा वेगळं बसावं लागत होतं.*
*मांगोलीची सगळी मुली - मुले एकत्र असायचे. मानसशास्त्राचे सर ही एवढे कडक शिस्तीचे नव्हते त्यामुळे आमची चेष्टा मस्करी चालायची आणि तो विषयही तसाच....*
*या तासाला विनायक आणि मी शेवटच्या बेंचवर बसलो होतो. कॉलेजची फरशी निसटती होती. आमच्याच बाजूला मुली बसल्या होत्या आणि आमचे पायाने बेंच उचलणे चालू होते.*
*बेंच उचलता उचलता एकदम सोल नसलेल्या चपलामुळे पाय निसटला आणि बेंच निसटून आम्ही दोघेही खाली पडलो...बाजूलाच मुली होत्या...हसायला लागल्या. त्या मध्येच ती प्रतिष्ठित व्यक्तीची मुलगी सुद्धा बसली होती. तिने ते पाहिले आणि चप्पल ओळखले. आता तिची कुजबुज सुरू झाली...पण चपलाने आमची गमंत केली.*
*पण हीच गमंत माझ्या आयुष्याला वेगळी रंगत देऊन गेली...त्याच वेळी मनाशी निश्चय केला...की आज जरी माझ्यावर ही वेळ आली असली तरी भविष्यात माझ्यावर ही वेळ कधीच येऊ देणार नाही...म्हणूनच की काय मला पुस्तक,कपडे आणि चप्पल यावर प्रेम जडले...*
*परवा त्याच मित्राला घेऊन चांगल्या किंमतीची दोन जोड चप्पल घेऊन आलो.आज माझ्याकडे चपलाची कमी नाही पण या साध्या घटनेवरून मला भविष्याचा वेध घेण्याची दिशा मिळाली.*
*आपली जडणघडण होते ती अशाच एखाद्या घटनेवरून.*
*आयुष्याला कलाटणी देणारा एखादाच क्षण असतो तोच पकडावा लागतो.*
*त्यावेळीच मी ना उमेद झालो असतो तर...*
*आणि शेवटी माणूस शिकतो तो परिस्थितीतूनच....*
*ही सगळी घटना मनापुढे उभी राहून आठवणी ताज्या करून गेली , परत मुलाने आवाज दिला सर सांगा की तुमचं चपलाचे दुकान आहे का? तसा भानावर आलो आणि म्हणालो बाळ चपलाचे नाही पण परिस्थितीचे दुकान नक्कीच होते ते आता मी बंद केलंय.*
*मुलगा बावरला... त्याला काय कळले नाही तो तसाच निघून गेला...मी मात्र त्याच्या प्रश्नाने स्मितहास्य करत तिथेच खुर्चीवर बसून होतो.*

आपल्यापैकी बरेच असतील त्यांनी असेच आपल्या हिमतीने आपल्या परिस्थितीचे दुकान बंद केले असेल त्या सर्वांना वरील लेख समर्पित🙏🙏🙏

      *@प्रसाद सुतार*
       *
9970820227*



Показано 20 последних публикаций.