धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी....


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


अधिकाऱ्यांची यशोगाथा, प्रेरणादायी सुविचार, महापुरुषांचे विचार, Officers Words, Ground Reality, Motivation Thought's, Quote's, Video's असं बरंच काही...
Admin : @contact_Ni3_Bot

Join Now👇
@Dhadpadnarya_Tarunaisathi

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




12 वी नंतर पदवी सोबत 21 व्या वर्षी घडवा आपले प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न; तेही व्यक्तिमत्व विकासासोबत...




_*जिवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करील त्यालाच ऊद्याचं सुख अनुभवयास मिळेल. संकट मार्ग दडपण्यासाठी नसतात, तर मार्ग दाखवण्यासाठी असतात...!*_

#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*परिस्थितीला संघर्षा पुढे झुकावं लागेल असाच स्वतःशी केलेला निश्चय असावा मग परिस्थितीने कितीही संघर्षमय आव्हाने समोर आणली तरी त्या पुढे विजय स्वतःचाच निश्चित असावा..!*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*स्वतःवरील स्वतःचे संस्कार म्हणजे शिस्त.*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*काही गोष्टी अशा बंद डोळ्यांनी अनुभवाव्या... त्यांची स्मरणात राहण्याची शक्ती काही वेगळीच असते...!*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*परिस्थीती से पहले लडना सिखिए जितना और हारना आखीर की बात है.*_

*#Journey_Of_Life*

#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*जुन्या पानाची पतझड झाल्याशिवाय नवीन पाने झाडाला येत नाही, त्याच प्रमाणे वाईट दिवस सहन केल्याशिवाय माणसाला चांगले दिवस उपभोगता येत नाही..!*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




_*ध्येयावर प्रेम करणाऱ्यांनी एक दोन पराभवाने खचायच नसतं.*_


#pk
धडपडणाऱ्या तरुणाईसाठी




नको पैशा अडक्यांचा माज रे
नको सडक्या देहाला अभिमानाचा साज रे

दोन शब्द प्रेमाचे बोला, तेच येतील सोबती

सरनापर्यंत येतो मडका,
शेवटी तो ही सोडतो साथ रे........

तेजस्विनी प्र. राऊत
  
@TejuRaut




DEMO 45000 JUMBO POLICE SMART BOOK.. 3.pdf
14.8Мб
Demo 666 Jumbo Police Smart Book 2.pdf
5.7Мб
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆

Показано 20 последних публикаций.