🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त
🎯 अर्थशास्त्र विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯 प्रश्नांचा सराव
🎯 Pdf Material
🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


संजय मल्होत्रा यांच्या बाबत माहिती 👆


Репост из: History By Sachin Gulig
🔴🔴 बॅच सुरू झाली आहे🔴🔴

History One Day Revision Batch

🔺 गट ब पूर्व परीक्षा:- 5 जानेवारीसाठी विशेष बॅच


✍🏻
कमी वेळेत पूर्ण इतिहास
✍🏻 सोबत pdf नोटस
✍🏻 इतिहास विसरला की इतिहास घडणार नाही म्हणून विषय Skip करायचा नाही.


🟣 एकूण 10+ व्हिडिओ
🔵 Validity: 1 महिने
🟢watch Time: 2 पट
🔴 Fee:- 250 रू


App Link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

👤 मार्गदर्शक : सचिन सर

मो नं.
9545600535


Репост из: History By Sachin Gulig
🔴 Live Now 🔴


Репост из: History By Sachin Gulig
🔴 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

🟢 इतिहास: प्रश्न-उत्तरे

Link: 👇🏻👇🏻
https://youtu.be/mDnareuja_E

=====
आपली उत्तरे तपासून पहा


आजची लोकसंख्या


🛑 नोट छापण्यासाठी येणारा खर्च🛑


💵 नोटबंदी निर्णयाला 8 वर्षे पूर्ण 💳

❎ हे महत्वाचे आहे लक्षात ठेवा ❎

➖➖➖➖➖➖➖
💰 पहिले विमुद्रीकरण 1946 ✨

🗓 12 जानेवारी 1946 मध्यरात्रीपासून

⭐️500,
⭐️1000 आणि
⭐️10000 च्या नोटा बाद

😀 RBI GOVERNOR-: सी डी देशमुख
➖➖➖➖➖➖➖
💰 दूसरे विमुद्रीकरण 1978 ✨


🗓 19 जाने 1978 मध्यरात्रीपासू


⭐️1000,
⭐️5000 आणि
⭐️10000 नोट बाद

😀RBI GOVERNOR-: आय जी पटेल
😀Finance Minster-: हीरूभाई पटेल
😀Prime Minister -: मोरारजी देसाई
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 तिसरे 2016 विमुद्रीकरण ✨

🗓 8 नोव्हें 2016 मध्यरात्र
ीपासून

⭐️500 आणि
⭐️1000 च्या नो
टा बाद

👨‍💻RBI GOVERNOR -:
उर्जित पटेल
👨‍💻Finance Minste
r:- अरुण जेटली
👨‍💻Prime Minister:- नरेंद्र
मो
दी
------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥


सर्व खाजगी मालमत्ता चे अधीग्रहण करता येणार नाही 👆


🪔 सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा 🪔
🎇🎆


Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
5) भारतीय व्यापारी बँक प्रणाली मध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धीकारक व नफा मिळवून देणारा आहे ?
Опрос
  •   म्युच्युअल फंड
  •   मोबाईल बँकिंग
  •   इंटरनेट बँकिंग
  •   रिटेल बँकिंग
954 голосов


Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
4) ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली ?
Опрос
  •   एम नरसिंहम समिती
  •   राजा चेलैया समिती
  •   डॉक्टर सुखमय चक्रवर्ती समिती
  •   डॉक्टर अबिद हुसेन समिती
916 голосов


Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
3) औद्योगिक विकासाशी संबंधित खालीलपैकी कोणती संस्था नाही ?
Опрос
  •   सी कॉम
  •   महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ
  •   वरील दोन्ही
  •   वरील कोणतीही नाही
888 голосов


Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
2) भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग कोणता आहे?
Опрос
  •   कापड उद्योग
  •   साखर उद्योग
  •   चहा उद्योग
  •   ताग उद्योग
945 голосов


Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
1) राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कोणत्या वर्षी सुरु करण्यात आला ?
Опрос
  •   1980 - 1981
  •   2014 - 2015
  •   1985 - 1986
  •   1989 - 1990
897 голосов




भारत खालीलपैकी कोणाचा सदस्य आहे? 1. Asia-Pacific Economic Cooperation 2. Association of South-East Asian Nations (ASEAN) 3. East Asia Summit योग्य उत्तर निवडा -
Опрос
  •   (A) फक्त 1 आणि 2
  •   (B) फक्त 3
  •   (C) 1, 2 आणि 3
  •   (D) भारत यापैकी कोणाचाही सदस्य नाही
300 голосов


20. खालीलपैकी कोणाला भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पारितोषिक त्यांच्या मुलासोबत मिळाले होते?
Опрос
  •   (a) मॅक्स प्लँक
  •   (b) अल्बर्ट आइन्स्टाईन
  •   (c) विल्यम हेन्री ब्रॅग
  •   (d) एनरिको फर्मी
325 голосов


19. घटनांचा विचार करा 1. भारतात एका राज्यात लोकशाही पद्धतीने निवडलेले 1ले कम्युनिस्ट पक्षाचे सरकार स्थापन झाले. 2. इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया झाले. 3. एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण. 4. गोवा स्वतंत्र भारताचा भाग झाला. कालानुक्रमे लावा -
Опрос
  •   (A) 4 – 1 – 2 – 3
  •   (B) 3 - 2 - 1 - 4
  •   (C) 4 – 2 – 1 – 3
  •   (D) 3 - 1 - 2 - 4
250 голосов




Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
वित्त आयोगा बाबत चुकीची जोडी निवडा.
Опрос
  •   Y B चव्हाण :- आठवा वित्त आयोग
  •   महावीर त्यागी :- सहावा वित्त आयोग
  •   C रंगराजन :- बारावा वित्त आयोग
  •   विजय केळकर :- तेरावा वित्त आयोग
1047 голосов

Показано 20 последних публикаций.