🚨 संपूर्ण अर्थशास्त्र 🚨


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त
🎯 अर्थशास्त्र विषयाची परिक्षाभिमुख माहीती
🎯 प्रश्नांचा सराव
🎯 Pdf Material
🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


🔰 स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने
सर्वांनी नक्की वाचा




Репост из: History By Sachin Gulig
🎊 One to One Mentorship Program

🪭 या बॅच मध्ये खालील गोष्टी मिळतील.

1) अभ्यासाची योग्य दिशा सांगणार.
2) काय करावे?
3) काय करू नये?
4) वैयक्तिक मार्गदर्शन.
5) अभ्यास कसा करावा.
6) PDF उपलब्ध.
7) विषयानुसार टेस्ट. (शक्य झाल्यास)
8) Target दिले जाईल.
9) 2025 ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी.
10) इतिहास बॅच वर सूट.
11) सर्व अटी मान्य करून प्रवेश घ्यावा


🔴 फी: 100/-

Batch घेण्यासाठी App Download करून घ्या.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig

👤 मार्गदर्शक : सचिन गुळीग

☎️ मो नं.
9545600535
========
http://wa.me/+919545600535?text=Name


👉 भारतीय रक्त चालवते बड्या कंपन्या.


🔰आरबीआयने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेसाठी प्रशासकाची नियुक्ती केली

🔹आरबीआयने एसबीआयचे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांना न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्त केले आणि त्यांचे संचालक मंडळ १२ महिन्यांसाठी निलंबित केले.

🔸रवींद्र सप्रा आणि अभिजीत देशमुख यांच्यासह सल्लागारांची एक समिती दैनंदिन कामकाजावर देखरेख करेल.

🔹रोखतेच्या समस्यांमुळे, बँकेने कामकाज थांबवले, पात्र ठेवीदारांना ₹५ लाखांपर्यंतचा विमा उतरवण्यात आला.


Репост из: History By Sachin Gulig
Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
Opting out
पहा आणि सकारात्मक प्रतिसाद द्या..

कृपया Share करा


गट ब संपूर्ण प्रश्नपत्रिका संभाव्य उत्तरे
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/dETATh-TuJY?si=Wwd1PtWfykkOiK4E

====
संपूर्ण उत्तरे चेक करून घ्या


Репост из: History By Sachin Gulig
इतिहास अचूक उत्तरे
गट ब पूर्व परीक्षा

👇🏻👇🏻👇🏻
https://youtu.be/XPf92qX6cx4?si=IZblf4AyfYOzObj8


विजयी भव..! 😍

Be honest be confidence..💯✌️


👉New Tax Slab






Репост из: BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳
🔰 इतिहास PYQ One Line मध्ये

🟢 वर्ष 2017 ते 2019 {भाग-1}

🎯 तुमचा अभ्यास आणि आयोग यामधील दुवा म्हणजे PYQ
.

🔺 11 वा पाहा आणि Share करा.

लिंक👇🏻👇🏻
https://youtu.be/pRSJku6w-PA?si=5STDhARG2vEaER-N




विविध क्रांती आणि जनक


Репост из: History By Sachin Gulig
Group B&C YT PART-5.pdf
296.1Кб
गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न भाग 5

उत्तरासाठी विश्लेषण व्हिडीओ पहा
Live ची वेळ:सायंकाळी 6वा


link:
https://youtu.be/TCKpniY9H5I?si=fCTjoGKVTWqgMdX3


✍️ क्रेडिट वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक कोणत्या देशात


ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्याचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरुपी तेज वाढवणारी ठरो...

जीवनात सूर्याप्रमाणे तेज वाढत राहो.
चंद्राची शीतलता स्वभावात येवो.

आपले जीवन आनंदी सुखमय आणि अभ्यासपूर्ण होवो
.

सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐




🔰भारताचा गरिबी दर 2024 मध्ये 5% च्या खाली: SBI अहवाल

🔹SBI च्या संशोधनानुसार, भारतातील गरिबी दर 2024 मध्ये 5% च्या खाली घसरला आहे, ग्रामीण गरिबी 4.86% आणि शहरी गरिबी 4.09% आहे.

🔸ग्रामीण गरिबी FY12 मधील 25.7% वरून FY24 मध्ये 4.86% वर घसरली, तर शहरी गरिबी याच कालावधीत 13.7% वरून 4.09% पर्यंत घसरली.

🔹महागाईसाठी समायोजित केलेली दारिद्र्यरेषा ग्रामीण भागासाठी ₹1,632 आणि शहरी भागांसाठी ₹1,944 वर सेट केली आहे.

Показано 20 последних публикаций.