◼️गणित शेजुळ सर ◼️


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🔹 गणित या विषयावरील Topics नुसार प्रश्न poll पाठवले जातात
- सरावासाठी रोज प्रश्न
समजेल अशा सोप्या भाषेत गणित +बुद्धिमत्ता शिकवणी
लिंक शेअर करताना खालील लिंक कॉपी करून नोट्स च्या खाली पेस्ट करावी👇
फक्त स्पेशल गणित विषय चे मार्गदर्शन

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
🟪 महिला व बाल कल्याण विभाग / समाजकल्याण विभाग टेस्ट सिरिज

( संपूर्ण टेस्ट TCS - PYQ वरती आधारित आहे )


✔️ एकूण - 100 प्रश्न
✔️ वेळ - 2 तास
✔️ गुण - 100

✔️ सर्व टेस्ट ऑनलाईन मिळतील

✔️ गूगल पे / फोन पे - 8888176091
रुपये - 150


टीप - पैसे पाठवल्यानंतर स्क्रीनशॉट वरील नंबर वरती पाठवा

आपले नाव व जिल्हा त्यानंतर ब्रॉडकास्ट ला जॉईन केले जाईल


✔️ टेस्ट सिरिज जॉईन करण्यासाठी खालील नंबर वरती मॅसेज करा

http://wa.me/+918888176091

http://wa.me/+918888176091


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
बार्टी ,सारथी योजनांचा लाभ एकदाच

एकसमान धोरण रद्द करा अशी विद्यार्थ्यांची मागणी


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
लिपिक टंकलेखन प्राधिकरण केस

सुनावणी उद्या होणार


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
▪️ केंद्राने महाराष्ट्राला 6 सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेज आणि 700 MBBS च्या अतिरिक्त जागा मंजूर..

जॉईन करा - @S_B_ACADEMY


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
फ्रान्सच्या पंतप्रधानपदी बायरो यांची निवड..

जॉईन करा - @S_B_ACADEMY


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
ICDS


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'तुरग' या शब्दाला समानार्थी शब्द सांगा ?
Опрос
  •   हत्ती
  •   ससा
  •   घोडा
  •   यापैकी नाही
139 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'तलाव' या शब्दाला खालील कोणते शब्द समानार्थी आहेत ?
Опрос
  •   कासार, तडाग
  •   क्षीर, नीर
  •   अवनी, कुंजर
  •   तरंगिणी, सरिता
117 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
अनघ या अर्थाचा पुढीलपैकी शब्द कोणता ?
Опрос
  •   ढग
  •   मुलगा
  •   निष्पाप
  •   सुंदर
114 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'पाणी' या आर्थी खालील कोणता शब्द वापरला जात नाही ?
Опрос
  •   उदक
  •   जल
  •   अंबू
  •   पल्लव
108 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
मराठी वर्णमालेत हस्व स्वर किती आहेत ?
Опрос
  •   आठ
  •   सात
  •   सहा
  •   पाच
105 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खालील पैकी किती संमती दर्शक अव्यये आहेत. हां, जी, जीहा, ठीक, बराय, हां, अच्छा
Опрос
  •   सर्व
  •   सहा
  •   पाच
  •   चार
94 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा.
Опрос
  •   अपूर्ण वर्तमान काळ
  •   पूर्ण वर्तमान काळ
  •   रीती वर्तमान काळ
  •   उद्देश्य वर्तमान काळ
92 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
आपण’ या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वत:’ असा होतो, तेव्हा ते ------ सर्वनाम असते.
Опрос
  •   दर्शक
  •   प्रश्नार्थी
  •   स्तुतिवाचक
  •   आत्मवाचक
91 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'सिद्ध क्रियाविशेषण' असलेले वाक्य कोणते ?
Опрос
  •   त्यामुळे त्यांचे येणे झाले नाही.
  •   आज त्यांची मोठी सभा झाली.
  •   तो दिवसाचा चालतो.
  •   तो मोठ्याने हसला.
87 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा.
Опрос
  •   कामसू
  •   उत्साह
  •   कष्टाळू
  •   किंक्षा
95 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
त्याचे पुस्तक वाचून झाले' - भविष्यकाळ करा.
Опрос
  •   त्याचे पुस्तक वाचून होईल.
  •   त्याचे पुस्तक वाचून झाले होते.
  •   त्याने पुस्तके वाचले होते.
  •   तो पुस्तक वाचणार आहे
91 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
मधुने शंकरावर आभिषेक केला. क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Опрос
  •   सकर्मक
  •   अकर्मक
  •   द्विकर्मक
  •   उभयविध
93 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
खालील वाक्यातील ‘विधेय पूरक’ कोणते? ‘अर्जुनाने माशाला बाण मारिला’
Опрос
  •   मारिला
  •   माशाला
  •   बाण
  •   अर्जुनाने
99 голосов


Репост из: 𝗦𝗕 𝗔𝗖𝗔𝗗𝗘𝗠𝗬
'बंधुता' हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे.
Опрос
  •   उपसर्गघटीत
  •   अभयस्त
  •   प्रत्ययघटित
  •   सामासिक शब्द
102 голосов

Показано 20 последних публикаций.