🔰
वन लाइनर 🔷हाडाच्या सांध्यामध्ये कोणत्या उती असतात-
कास्ति उती 🔷 कोणत्या देशाने जगातील पहिली High Speed carbon fiber train बनवली आहे -
चीन🔷समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतात -
आयस्टर🔷 भारत सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशात किती जनऔषध केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे -
25 हजार🔷 देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे -
उत्तर प्रदेश🔷 जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे कोणत्या वायूचे प्रमाण वाढते -
हायड्रोजन 🔷चष्मा बनविण्यासाठी कोणती काच वापरतात -
फ्लिट काच🔷विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे काय -
गुरुत्व बल🔷 इंद्रधनुष्यातील शेवटचा रंग कोणता-
जांभळा 🔷 अॅल्युमिनियम कशापासून मिळवले जाते -
बॉक्साईट#सायन्स
💥💥💥आगामी मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी अवश्य जॉईन करा...
जॉईन करा-
https://t.me/MegaBharti150000