🔰वन लाइनर
🔷भारतातील प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून कोणस ओळखले जाते - लॉर्ड कॉर्नवालीस
🔷लंडन येथे इंडियन सोसायटी स्थापना कोणी केली - आनंद मोहन बोस
🔷महत्मा गांधी चे राजकीय गुरु कोण होते- गोपाळ कृष्ण गोखले
🔷खुदा इ खिदमतगार संघटना कोणी स्थापन केली होती- खान अब्दुल गफार खान
🔷पहिले वेयक्तिक सत्याग्रही कोण होते- आचार्य विनोबा भावे
🔷बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते- सरदार वल्लभभाई पटेल
🔷गिताई ग्रंथ कोणी लिहिला आहे- विनोबा भावे
🔷वायव्य सरहद्द प्रांत निर्मिती कोणी केली आहे- लॉर्ड कर्झन
# इतिहास