🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖
🟢 एलोर्डा चषक 2024 मध्ये भारताने एकूण 12 पदके जिंकली
🟢 फोर्ब्स च्या अहवालानुसार 2024 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडूंची यादी
◾️क्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल) - $260 मिलियन
◾️जॉन रहम (गोल्फ) - $218 मिलियन
◾️लियोनेल मेस्सी (फुटबॉल) - $135 मिलियन
◾️लेब्रोन जेम्स (बास्केटबॉल) - $128.2 मिलियन
◾️जियानिस एंटेटोकोउनम्पो (बास्केटबॉल) $111 मिलियन
🟢 हवामान बदलामुळे व्हेनेझुएला सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरला 😳
◾️पूर्वी अंदाजे 5,00
🟢 व्हेनेझुएला देश
◾️उत्तर अमेरिकी देश आहे
◾️राजधानी : काराकस
◾️भाषा : स्पॅनिश
◾️व्हेनेझुएला 2019 मध्ये भारताचा पाचवा सर्वात मोठा तेल पुरवठादार होता, परंतु
◾️व्लादिमीर पुतिन - रशिय
🟢 7 राज्यांमध्ये वाहणाऱ्या गंगेच्या काठावर प्लास्टिक मुक्त नदी अभियान चालवले गेले.
◾️16 ते 20 मे या कालावधीत चालवली गेली
◾️उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या 7 राज्यांमध्ये ही मोहीम राबविली
◾️जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून पर्यत गंगा नदी प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी हे अभियान राबविण्यात आले
--------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोड
🟢 एलोर्डा चषक 2024 मध्ये भारताने एकूण 12 पदके जिंकली
◾️आयोजन : अस्ताना (कझाकीस्थान)
◾️2 सुवर्ण , 2 रौप्य , आणि 8 कांस्य
◾️निखत जरीनने 52 किलो गटात सुवर्णपदक
◾️मिनाक्षीने 48 किलो गटात सुवर्णपदक
◾️कालावधी : 12 ते 19 मे 2024
◾️2022 मध्ये सुरू ही तिसरी आवृत्ती
🥊 एलोर्डा चषक ही अस्ताना शहराच्या शारीरिक संस्कृती आणि क्रीडा विभाग आणि कझाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन द्वारे आयोजित आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा आहे
🟢 फोर्ब्स च्या अहवालानुसार 2024 मध्ये सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडूंची यादी
◾️क्रिस्टियानो रोनाल्डो (फुटबॉल) - $260 मिलियन
◾️जॉन रहम (गोल्फ) - $218 मिलियन
◾️लियोनेल मेस्सी (फुटबॉल) - $135 मिलियन
◾️लेब्रोन जेम्स (बास्केटबॉल) - $128.2 मिलियन
◾️जियानिस एंटेटोकोउनम्पो (बास्केटबॉल) $111 मिलियन
🟢 हवामान बदलामुळे व्हेनेझुएला सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश ठरला 😳
◾️पूर्वी अंदाजे 5,00
0 मीटर उंचीवर अँडीज पर्वतांमध्ये 6 हिमनद्या होत्या्यामुळं लक्षात ठेवा हे (#upsc # राज्यसेवा)
◾️2011 पर्यंत त्यातील 5 हिमनद्या गायब झाल्या
◾️आता उरलेली एक हंबोल्ट नावाची हिमनदी पण लुप्त पावण्याच्या मार्गावर आहे
⚠️ पर्यावरणीय बदल आयोगाला खूप आवडतात 😁 त
🟢 व्हेनेझुएला देश
◾️उत्तर अमेरिकी देश आहे
◾️राजधानी : काराकस
◾️भाषा : स्पॅनिश
◾️व्हेनेझुएला 2019 मध्ये भारताचा पाचवा सर्वात मोठा तेल पुरवठादार होता, परंतु
अमेरिकेच्या निर्बंधानंतर आयात थांबली. आता सुरळीत होत आहेमुस्तफा - फिलिस्तीन चे नवीन प्रधानमंत्री
🟢 आंद्रे प्लेनकोविक हे तिसऱ्या वेळी क्रोएशिया चे पंतप्रधान बनले
📣 नुकतेच नियुक्ती झालेले हे पण लक्षात ठेवा
◾️हंगरी - तामस सुल्योक (राष्ट्रपति)
◾️आसिफ अली जरदारी - पाकिस्तान चे 14 वे राष्ट्रपति
◾️मोहम्मद
◾️व्लादिमीर पुतिन - रशिय
ा चेराष्ट्रपति (5 व्यांदा)

ी 2024