#NewsBooster
🤩 महाकुंभ दुर्घटना - समितीची स्थापना
➖
🤩 वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) नवीन महासंचालक (DG) म्हणून पदभार स्वीकारला
➖
🤩 गुजरातने स्वतः चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले
➖
🤩 3 रे विश्व मराठी साहित्य संमेलन उद्घाटन
➖
🤩 हे पण एकदा वाचा
🤩 पहिला साहित्यभूषण पुरस्कार - मंगेश कर्णिक यांना
🤩 आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर जाणारे करणारे पहिले भारतीय अंतराळवीर - कॅप्टन शुभांशु शुक्ला
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥
🤩 महाकुंभ दुर्घटना - समितीची स्थापना
◾️अध्यक्ष - हर्ष कुमार( अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ) + 3 सदस्यीय न्यायिक आयोग आहे.
◾️या घटनेत 30 जणांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले.
➖
🤩 वरिष्ठ IPS अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) नवीन महासंचालक (DG) म्हणून पदभार स्वीकारला
◾️1991 च्या बॅचचे आसाम-मेघालय केडर
◾️18 जानेवारी 2025 रोजी या पदावर नियुक्ती झाली
◾️30 नोव्हेंबर 2027 रोजी निवृत्त होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील
◾️ते याअगोदर आसाम चे महासंचालक होते
◾️पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांची सुरक्षा हाताळली.
◾️2013 ते 2019 पर्यंत, ते राष्ट्रीय तपास संस्थेत (NIA) महानिरीक्षक (IG)
➖
🤩 गुजरातने स्वतः चे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले
◾️नाव - 'इनलँड मॅग्रोव्ह गुनेरी'
◾️गुणेरी गाव - जिल्हा कच्छ
◾️32.78 हेक्टर क्षेत्र 'जैवविविधता हेरिटेज साइट' (BHS) म्हणून घोषित केले आहे
◾️मुख्यमंत्री - भूपेंद्रभाई पटेल
◾️राज्यपाल - आचार्य देवव्रत
◾️विधानसभा जागा - 182 (राज्यसभा - 11 , लोकसभा -26 जागा)
➖
🤩 3 रे विश्व मराठी साहित्य संमेलन उद्घाटन
◾️ठिकाण - फर्ग्युसन कॉलेज (पुणे)
◾️दिनांक - 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी (3 दिवस)
◾️उद्घाटन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
◾️तिसरी आवृत्ती
➖
🤩 हे पण एकदा वाचा
◾️डॉ. सदानंद मोरे -महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष➖
◾️डॉ. रवींद्र शोभणे - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष
◾️लक्ष्मीकांत देशमुख - भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष
◾️डॉ. तारा भवाळकर- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा
◾️उषा तांबे - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा
◾️डॉ. अविनाश आवलगावकर - मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू
◾️किरण कुलकर्णी - मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती
◾️प्रा. रंगनाथ पठारे - मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष
◾️ज्ञानेश्वर मुळे - अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष (सदस्य डॉ. सदानंद मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, संजय नहार)
🤩 पहिला साहित्यभूषण पुरस्कार - मंगेश कर्णिक यांना
◾️विश्व मराठी साहित्य संमेलनादरम्यान दिला जाणार आहे➖
◾️मराठी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
◾️साहित्यिक पद्मश्री मंगेश कर्णिक यांना या संमेलनाचा पहिला साहित्यभूषण पुरस्कार
🤩 आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर जाणारे करणारे पहिले भारतीय अंतराळवीर - कॅप्टन शुभांशु शुक्ला
◾️शुक्ला यांची NASA आणि ISRO ने Axiom Mission-4 वर जाण्यासाठी निवड झाली आहे🥁आजच्या न्यूज मधील महत्वाच्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण 💙 वाचून झोपा रे 🎯
◾️त्यांची मिशन पायलट म्हणून निवड झाली आहे
◾️शुभांशु शुक्ला यांचा जन्म यूपीची राजधानी लखनऊ येथे झाला.
◾️शुभांशु शुक्ला 2006 मध्ये हवाई दलात फायटर पायलट झाले
◾️2019 मध्ये, त्याने रशियातील युरी गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीर प्रशिक्षण घेतले.
◾️Axiom-4 च्या क्रूमध्ये चार अंतराळवीरांचा समावेश आहे
◾️शुक्ला हे गगनयान मिशन चा पण भाग आहेत
-------------------------------------------
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2025🔥