#Combine पूर्व परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 दृष्टिकोनातून खालील साहित्य सामग्री आजच तयार असुद्या..🙏
👉 Hall Ticket ची प्रिंट काढून घ्या. ब्लॅक & व्हाईट असेल तरी चालेल.. 👉ओरिजिनल ID CARD आणी त्याची झेरॉक्स काढून घ्या. 👉 BLACK Pen (2) असावेत. 👉 घड्याळ (Digital नसावे) 👉 पाणी बॉटल. टीप:- परीक्षा केंद्र खूप लांब असेल तर लवकरच निघा.. महत्वाचे :
◾️ उद्याचा #Combine पेपर हा Time Management चा विषय आहे..
👉 पहिल्या 35-38 मिनिटांत GS मधील 80 प्रश्न पूर्ण करणे: पहिले 10 मिनिटे: 22 प्रश्न 20 मिनिटे: 44 प्रश्न 30 मिनिटे: 66 प्रश्न 37 मिनिटे: 80 प्रश्न Imp : दर 10 मिनीटांनी घड्याळ पाहत average स्पीड maintain करणे महत्त्वाचे आहे.⌚⌚⌚ 👉 शेवटचे 22-25 मिनिटे फक्त गणितासाठी ठेवा. कितीही आत्मविश्वास असेल, तरी पेपरच्या सुरुवातीला गणित सोडवायचे नाही. गणित हा output देणारा विषय आहे. एकदा उत्तर बरोबर लागले की 95-100% output मिळतो.. Attempt 90+ असुद्या.. 🙏