Lakshyaa MPSC


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Mpsc राज्यसेवा पूर्व- मुख्य
महत्त्वपूर्ण चालू घडामोडी
राज्यसेवा पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या नोट्स
Combine PSI-STI-ASO पूर्व-मुख्य परीक्षेच्या दृष्टीने
महत्त्वाच्या नोट्स
Test Series

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


13e54e62-0a2c-46f3-9c5b-40a470656178.pdf
2.5Мб
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक.


💎International Criminal Court (ICC) ने नेत्यानाहूंच्या विरोधात अटक वारंट जारी केले

💎 इस्राईल तसेच अमेरिका, भारत, चीन, रशिया ICC चे सदस्य नाहीत.

💎एकूण सदस्य : 124 देश

💎मुख्यालय : हेग (नेदरलँड्स)

💎स्थापना : जुलै 1998 च्या रोम करारानुसार (Rome Statute) जुलै 2002 मध्ये स्थापन (60 देशांनी मान्यता दिल्यानंतर रोम करार 1 जुलै 2002 रोजी अंमलात आला)

Join
@LakshyaaMPSC


💎भारत - ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव : 'ऑस्ट्राहिंद 2024' च्या तिसऱ्या आवृत्तीची सांगता औंध, पुणे येथील लष्करी तळावर झाली.

Join @LakshyaaMPSC


💎भारताचीही आता 'स्पेस टेलिस्कोप'ची योजना

Join @LakshyaaMPSC


5102dbf0-2ab7-45fc-b0af-43025b69c0bc (1).pdf
213.0Кб
💎जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join
@LakshyaaMPSC


💎थेट परकीय गुंतवणूक (FDI) कोणत्या राज्यात सर्वाधिक?
No. 1 - महाराष्ट्र (15,116 दशलक्ष डॉलर्स)

Join @LakshyaaMPSC


GS-4 वृद्धी आणि विकास.pdf
1.4Мб
💎राज्यसेवा मुख्य GS-4 (Economy)
तसेच Combine गट ब व क मुख्य परीक्षा

💎Topic 1.2 - वृद्धी व विकास
+ 2.1 भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने (दारिद्र्य, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल)

हा टॉपिक राज्यसेवा मुख्य तसेच combine मुख्य परीक्षेसाठी असला तरी यातील बऱ्याच मुद्द्यांवर राज्यसेवा पूर्व तसेच combine पूर्व परीक्षेत प्रश्न विचारले जातात.

Join @LakshyaaMPSC


Combine Pre 2024 Test 1 Explanation.pdf
2.2Мб
💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका व स्पष्टीकरण✅

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.


एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण ✅

किंमत फक्त ₹ 249


💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹249 पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC


Combine Pre Test-1.pdf
829.9Кб
💎Combine गट ब व क पूर्व परीक्षा

💎Test - 1 : प्रश्नपत्रिका ✅

💎पहिली test सर्वांसाठी मोफत देत आहोत.


एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण ✅

किंमत फक्त ₹ 249


💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नं वर ₹249 पेमेंट करून screenshot @Pravin_Ade या टेलिग्राम id वर पाठवावा.

Join @LakshyaaMPSC


💎Combine गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 टेस्ट सिरीज ✅

Pravin Ade & Vaibhav Bhumkar (STI 2022/ राज्यसेवा 2023 Rank 97th)

एकूण 7 टेस्ट व प्रत्येक टेस्ट चे सविस्तर स्पष्टीकरण



💎Test Series Admission साठी 9975043576 या मोबाईल नंबर वर फोन पे / गुगल पे ने ₹249 पेमेंट केल्यानंतर त्याचा screenshot पुढील Telegram ID वर पाठवावा ➡️ @Pravin_Ade

त्यानंतर तुम्हाला एका private Channel वर add केले जाईल.✅


किंमत : ₹ 249 फक्त
(मूळ किंमत ₹299)


💎एकदा आपल्या टेस्ट मधील प्रश्नांची Quality बघा, आयोगाचे मागचे पेपर बघा, market मधील इतर test series शी तुलना करून बघा. मगच आपल्या tests चा दर्जा समजेल.


Join @LakshyaaMPSC


💎भारताचे नवे कॅग : के संजय मूर्ती

Join @LakshyaaMPSC


💎G20 परिषद 2024 : ब्राझील

Join @LakshyaaMPSC


💎महाकाय निवडुंग नामशेष

💎पक्ष्यांमध्ये तणावाचा संसर्ग

Join @LakshyaaMPSC




आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा चीनला हरवून भारताने जिंकली.


नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे?




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डोमानिका तसेच नायजेरिया या देशांचा सर्वोच्च पुरस्कार

Join @LakshyaaMPSC


G 20 परिषद ब्राझील मधील रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी आयोजित केली होती.


भारताचा नवा जीसॅट- एन 2 हा दूरसंचार उपग्रह अमेरिकेतील केप कनाव्हरल येथून स्पेस एक्स च्या साहाय्याने अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले.

Показано 20 последних публикаций.