💎International Criminal Court (ICC) ने नेत्यानाहूंच्या विरोधात अटक वारंट जारी केले
💎 इस्राईल तसेच अमेरिका, भारत, चीन, रशिया ICC चे सदस्य नाहीत.
💎एकूण सदस्य : 124 देश
💎मुख्यालय : हेग (नेदरलँड्स)
💎स्थापना : जुलै 1998 च्या रोम करारानुसार (Rome Statute) जुलै 2002 मध्ये स्थापन (60 देशांनी मान्यता दिल्यानंतर रोम करार 1 जुलै 2002 रोजी अंमलात आला)
Join @LakshyaaMPSC