Репост из: Mpsc जागावाढ 2024
#राज्यसेवा 2024 जागावाढ
भव्य ट्विटर War
मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.
उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा.
यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे.
आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
ग्रुप ची लिंक -
https://t.me/+NQjYe27AIR8zZWRl