Репост из: 🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨
#Prelims
Exam hall मध्ये 2 तासाची strategy कशी असावी?
मुळात याआधी मी म्हंटल्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त marks द्यायला जे मदत करते ते करणे म्हणजे strategy.
मी किंवा इतर कोणीही topper जे सांगतोय ते काहीतरी unique किंवा प्रमाणभूत आहे असं काही नसत. त्यामुळे तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा.
तरीही काही ठोकताळे आहेत असं मला वाटतं ते खालीलप्रमाणे :
🔹 पेपर हातात आल्यावर एक आढावा घ्यायला पाहिजे. Section wise कसा आहे. आपल्या comfort zone मधले प्रश्न कूठे आहेत आणि challenging प्रश्न कूठे आहेत हे एकदा scan केल्यासारख बघितला पाहिजे.
🔹 एकदम sure (म्हणजे तिथेच तुम्हाला 100% guarantee आहेत) असे प्रश्न सोडवून घ्यायला पाहिजे.
🔹 एकदम odd प्रश्न आहे तिथे उगीचच ego वर न घेता. जे येतय ते पहिल्यांदा सोडवा.
🔹 खूपच अवघड प्रश्न हे competition वाले नसतात. तरीही तिथे काही clue मिळतोय का? एखादा educated guess होतोय का? असं सगळ्यात शेवटी बघितलं पाहिजे.
🔹2-3 round केले पाहिजे असे काहीजण म्हणतात. पण तुम्ही तुमच्या convenience ने करा. माझे generally 2 rounds व्हायचे. आधी सोपे प्रश्न आणि नंतर unknown वाले.
🔹 आपलं पहिलं intution वर विश्वास ठेवला पाहिजे.
🔹 खूप जास्त विचार करुन option eliminate करणे टाळले पाहिजे.
🔹 काहीजण आधी प्रश्न सोडवतात आणि एकदम गोळे (bubble) भरतात. याबाबतीत मला असं वाटतं की एक प्रश्न सोडवल्यावर लगेचच mark केलं पाहिजे. कारण एकाचवेळी जास्त bubble करताना एकजरी गोळा वर खाली झाला तर खूप नुकसान होऊ शकते.
🔹 पूर्ण question paper वर pen ने circle, diagram करू शकता.
🔹 सगळ्यात महत्वाचं GS झाल्यावर लगेचच पेपर कसा गेलाय? xyz प्रश्नाचं काय लिहिलंय अशा चर्चेत जाण्यात काही अर्थ नसतो. एकाच प्रश्नावर सगळं अवलंबून नसत. Total महत्त्वाची असते.
🔹 Paper कसा गेलाय याचा feel आणि marks किती आलेत ? यात फरक असू शकतो. 😁
🔹 CSAT generally सोपा असतो पण काळजीपूर्वक सोडवा.
पेपर तुम्हाला सोपा तर सर्वांना सोपा आणि तुम्हाला अवघड तर सर्वांना अवघड.
"Competition is relative "
उपजिल्हाधिकारी विनित शिर्के सर