TRTI :- Police, Army & Paramilitary Exams साठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीबाबत विकल्प लिंक उपलब्ध झाली आहे.
https://cpetp.trti-maha.in/🔥🔥The Winner Study Center🔥🔥
💥💥 छत्रपती संभाजीनगर 💥💥
🔥विद्यार्थी मित्रांनो, आपल्या The Winner Study Center या संस्थेची निवड TRTI या संस्थामार्फत खालील कोर्सेससाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे खालील कोर्ससाठी आपल्या संस्थेस 1 क्रमांकाची पसंती द्या .
🔥 आमची वैशिष्ट्ये :
1.सर्वाधिक प्रामाणिक, वास्तविक आणि विश्वासपात्र क्लास
2. लेखी + मैदानी प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी.
3.प्रदीर्घ अनुभवी आणि तज्ञ् मार्गदर्शक
4.अभ्यासिका, पुस्तके व नोट्स मोफत
5. 2 वर्षासाठी online क्लास मोफत.
6. स्कूल बॅग, सोर्ट्स किट (कपडे ) मोफत
7 .सेमिनार आणि वर्कशॉप्स.
8. मोफत टॅब्लेट
सर्व विद्यार्थी मित्रांना कोणतीही अडचण असल्यास आपल्या विनर स्टडी सेंटरच्या ऑफिस मध्ये संपर्क साधावा (9823752425/7620769758/9850656777)