Shrikant Sathe Parikrama


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


✒️ कार्यकारी संपादक "यशाची परिक्रमा" मासिक
📚 MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024
👉Hall Ticket उपलब्ध


♦️ दीपस्तंभ (मनोबल) जळगाव येथे 22 जानेवारी रोजी रात्री 11 वाजता लेक्चर झाल्यानंतरचा फोटो. विद्यार्थ्यांची शिकण्याविषयीची तळमळ, जिद्द, जोश आणि तेही हसत खेळत. सर्व काही अद्भुत आणि आनंदमय!!!


♦️महत्वाचे सेक्शन पाहून घ्या.

https://beingaspirant.page.link/CsfKFNTAMsbaMFna6


#CA Q. 13 ते 15 जून 2024 दरम्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी 50 व्या G7 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? 🚨Download Being Aspirant App🚨
Опрос
  •   हिरोशिमा, जपान
  •   अपुलिया, इटली
  •   न्यूयॉर्क, अमेरिका
  •   नवी दिल्ली, भारत
156 голосов


Репост из: MPSC
जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/results_merit_list/14


💥FSO निकाल💥


#CA Q. भारताद्वारे अलीकडील प्रक्षेपित उपग्रहासंदर्भातील माहिती अभ्यासून अयोग्य जोडी निवडा. 🚨Download Being Aspirant App🚨
Опрос
  •   EOS-08 उपग्रह : सूक्ष्म पृथ्वी निरीक्षण उपग्रह
  •   INSAT-3DS : हवामान सेवा संबंधीत उपग्रह
  •   XpoSat : भारताची तिसरी अंतराळ आधारित वेधशाळा
  •   एकही नाही
406 голосов


#CA Q. 19 ऑक्टोबर 2024 रोजी उदघाटन करण्यात आलेला 'राष्ट्रीय शिक्षण सप्ताह' कोणत्या उपक्रमाचा एक भाग आहे? 🚨Download Being Aspirant App🚨
Опрос
  •   मिशन कर्मयोगी
  •   डिजिटल इंडिया उपक्रम
  •   मिशन अमृत
  •   पढे भारत, बढे भारत योजना
348 голосов


#CA Q. एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून प्रथम कधी घोषित करण्यात आले होते? #Download Being Aspirant App#
Опрос
  •   डिसेंबर 2021
  •   ऑगस्ट 2024
  •   मे 2023
  •   जुलै 2022
259 голосов


#CA Q. 11 ते 22 नोव्हेंबर 2024 दरम्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी UNFCCC करारातील पक्षांची 29 वी (COP29) परिषद पार पडली? 🚨Download Being Aspirant App🚨
Опрос
  •   बेलेम, ब्राझील
  •   बाकू, अझरबैजान
  •   दुबई शहर
  •   व्हिएन्ना, ऑस्ट्रिया
183 голосов


🇺🇳संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय वर्षे (UN International Years)🇺🇳

🔴2025
📌आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष (International Year of Quantum Science and Technology)
📌आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (International Year of Cooperatives)
📌हिमनदांच्या संवर्धनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Glaciers' Preservation)
📌आंतरराष्ट्रीय शांतता आणि विश्वास वर्ष (International Year of Peace and Trust)

🔵2024
📌उंटप्रजातींसाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Camelids)

🟠2023
📌शांतीची हमी म्हणून संवादाचे आंतरराष्ट्रीय वर्ष (International Year of Dialogue as a Guarantee of Peace)
📌आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष (International Year of Millets)


#CA Q. ऑक्टोबर 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉलपटूसाठीचा बॅलोन डी'ओर पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला? #Download Being Aspirant App#
Опрос
  •   लिओनेल मेस्सी
  •   रॉड्रि
  •   क्रिस्टियानो रोनाल्डो
  •   किलियन एम्बाप्पे
249 голосов


♦️महत्त्वाचे ठळक पुरस्कार♦️

▪️58 वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023 - गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य

▪️दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2022 - मिथुन चक्रवर्ती

▪️साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार 2024 - भारत सासणे (समशेर आणि भूतबंगला या कादंबरीला)

▪️युवा साहित्य पुरस्कार 2024 - देविदास सौदागर (उसवण कादंबरीला)

▪️साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2023 - अभय सदावर्ते (ब्राह्मोस: एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुस्तकाला)

▪️ मराठी भाषा करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 - कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला

▪️33 वा सरस्वती सन्मान 2023 - कवी प्रभा वर्मा यांच्या रौद्र सात्विकम या मल्याळम कादंबरीला

▪️33 वा व्यास सन्मान 2023 - पुष्पा भारती यांच्या (यादे यादे और यादे या पुस्तकाला)

▪️बुकर पुरस्कार 2024 - ब्रिटिश लेखिका समंथा हार्वे यांच्या ऑर्बिटल या पुस्तकाला

▪️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 - जर्मन लेखिका जेनी एरपेनबेक आणि अनुवादक मायकेल ऑफ मन यांना कैरोज कांदबरीसाठी

▪️ आबेल पुरस्कार 2024 - फ्रेंच गणिततज्ञ मिशेल टालाग्रँड यांना


▪️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 - अशोक सराफ

▪️ गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 - ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल

▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024 - सुधा मूर्ती

▪️विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023 - डॉ. रवींद्र शोभणे


📌Join Telegram-
t.me/shrikantsatheparikrama

📌 Download Being Aspirant App
https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant


💢मकर संक्रांत स्पेशल ऑफर💢
⭕️Apply coupon: SANKRANT

https://play.google.com/store/apps/details?id=com.being.aspirant


सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐✨💫


#CA Q. ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने जैवतंत्रज्ञान विभागाच्या BioE3 या धोरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामधील तीन E कोणते? 🚨Download Being Aspirant App🚨
Опрос
  •   Economy, Environment, Employment
  •   Economy, E-Commerce, Employment
  •   Economy, Ecology, E-commerce
  •   Economy, Energy, Environment
506 голосов




Репост из: MPSC
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - आरक्षण व पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक (शुध्दीपत्रक क्रमांक ५) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8


#CA Q. कॉलिन्स डिक्शनरीने 2024 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केला आहे? 🚨Download Being Aspirant App🚨
Опрос
  •   Friendship
  •   Brat
  •   Help
  •   Responsibility
449 голосов


♦️दादासाहेब फाळके पुरस्कार (अलीकडील विजेते)

▪️ 2022 - मिथुन चक्रवर्ती
▪️ 2021 - वहिदा रेहमान
▪️ 2020 - आशा पारेख
▪️ 2019 - रजनीकांत
▪️ 2018 - अमिताभ बच्चन

t.me/shrikantsathepatikrama

Показано 20 последних публикаций.