🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


🏆 चालू घडामोडी
🏆 राज्यघटना
🏆 अर्थशास्त्र
🏆 इतिहास
🏆 विज्ञान
🏆 भूगोल
🏆 नोकरी संबधी जाहिराती

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


GS3 CSM 2026.pdf
1.7Мб
GS4 Ethics CSM 26.pdf
2.8Мб
♦️आज झालेला #UPSC मुख्य परीक्षा GS 3 पेपर..


क्रिस्टियानो रोनाल्डो हा सलग 25व्या सीझनमध्ये गोल करणारा फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. (21 ऑगस्ट 2026 रोजी सौदी प्रो लीगमध्ये Al-Nassr FC कडून खेळताना अल् रियाध विरुद्धच्या सामन्यात हा ऐतिहासिक गोल करत त्याने झ्लाटान इब्राहिममोविचचा 24 सीझनचा विक्रम मोडला)

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 महाराष्ट्रातील डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे (बीड), कुंदा जयवंत बच्छाव (नाशिक), वैभव वसंतराव कुलकर्णी (लातूर) आणि शिवप्रसाद अरविंद टिंगरे (सातारा) या चार शिक्षकांचा समावेश आहे.

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


लॉझान डायमंड लीग 2026 भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने 88.05 मीटर थ्रो करत दुसरे स्थान मिळवले. (श्रीलंकेच्या रुमेश पाथिरागेने 88.14 मीटर फेकीसह सुवर्णपदक पटकावले)

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


भारताचा स्टार भालाफेक (जॅव्हलिन थ्रो) खेळाडू शिवपाल सिंह याच्यावर राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (NADA) 10 वर्षाची बंदी घातली आहे.

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


✍️ UPSC मुख्य परीक्षा 2026
🔹 Essay Paper


भारत साखर उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर

👉पहिला क्रमांक: ब्राझील

👉जागतिक वाटा: भारताचा जागतिक साखर उत्पादनात सुमारे 15–20% वाटा

👉ऊस उत्पादन: भारत जगातील प्रमुख ऊस उत्पादक देशांपैकी एक

👉साखरेचा वापर: भारत जगातील सर्वात मोठा साखर ग्राहक

👉 महत्त्वाचे: भारतातील साखर उद्योग मोठ्या प्रमाणावर ऊस उत्पादनावर आधारित आहे.


𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


देशातील पहिले शालेय अंतराळ केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?
Опрос
  •   कोची
  •   नवा रायपुर
  •   पिंपरी चिंचवड
  •   इंदूर
7 голосов


खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा
Опрос
  •   INS अरिधमन ही तिसरी स्वदेशी अणवस्त्रवाहू पाणबुडी आहे.
  •   स्काय स्टिंग हे रशिया या देशाचे लांब पल्ल्याचे हवेतून मारा करणारे क्षेपणास्त्र आहे
  •   गाईडेड पिनाका या रॉकेटचा आर्मीनिया हा पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक ठरला आहे
  •   रुद्रम 2 या क्षेपणास्त्राची चाचणी 2 जून 2026 रोजी चांदीपूर या ठिकाणी घेण्यात आली
4 голосов


झारखंड मधील सारंडा जंगलात नक्षलवाद्यांविरुद्ध झारखंड पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले ?
Опрос
  •   ऑपरेशन मेगाबुरू
  •   ऑपरेशन हिमराहत
  •   ऑपरेशन सद्भावना
  •   ऑपरेशन प्रहार
6 голосов


लॅमितिये हा कोणत्या दोन देशांतील लष्करी सराव आहे
Опрос
  •   भारत आणि श्रीलंका
  •   भारत आणि जपान
  •   भारत आणि सेशल्स
  •   भारत आणि अमेरिका
7 голосов


बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांची बांगलादेशच्या राष्ट्रपतीपदी (23 वे राष्ट्रपती) निवड 💐

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


सिंगापूर येथे झालेल्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत 50 वर्षांवरील गटात अंजली सागरने ब्लिट्झमध्ये सुवर्ण, तर रॅपिड व क्लासिकलमध्ये कांस्यपदक जिंकून तिहेरी मुकुट पटकावला.

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


FIH हॉकी वर्ल्डकप 2026 मध्ये भारताने पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. या विजयासह भारताने क्रॉसओव्हर फेरीत धडक मारली आहे.

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनने माजी राष्ट्रीय खेळाडू शेख मजहर यांची महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलांच्या फुटबॉल संघाच्या सहायक प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


अमेरिकेतील युजीन येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स ज्युनिअर (U-20) अजिंक्यपद स्पर्धेत बसंत कुमार मेघवालने पुरुषांच्या उंच उडीत 2.21 मीटर अंतर पार करत ऐतिहासिक रौप्यपदक, तर शाहनवाज खानने लांब उडीत 7.84 मीटर उडी मारत कांस्यपदक पटकावले. (या कामगिरीसह जागतिक स्तरावर उंच उडीत पदक जिंकणारा बसंत पहिलाच भारतीय ठरला आहे)

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर केले असून, विविध खेळांतील उत्कृष्ट कामगिरीसाठी एकूण 17 खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. (यावर्षी कोणत्याही खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही)

इतर प्रमुख राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025:

आजीवन अर्जुन पुरस्कार - आय. अरुमनायगम (फुटबॉल)

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी): परवीर सिंह (ॲथलेटिक्स), छोटे लाल यादव (बॉक्सिंग), नेहा नंदकुमार चव्हाण (नेमबाजी)

द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी): धर्मेंद्र सिंह यादव (बॉक्सिंग), वीरेंद्र कुमार (कुस्ती)

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार: आर्मी पॅरालिम्पिक नोड, पुणे

𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 साठी जॉईन करा
━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂️ 𝐉𝐨𝐢𝐧 : @AdhikariAcademy


Репост из: History By Sachin Gulig
🟢 15 ऑगस्ट ऐवजी 18 ऑगस्ट ला
स्वातंत्र्य दिन साजरा करतात?
👇👇👇
https://youtube.com/shorts/U98SiHPAmp8?feature=share3

नवीन काहीतरी 😊


A-5). महाराष्ट्र राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली किती सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे ?
Опрос
  •   1).3
  •   2).5
  •   3).7
  •   4).9
15 голосов


A-4). देशातील पहिले सागरी विमानतळ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आकारास येणार आहे ?
Опрос
  •   1).गुजरात
  •   2).महाराष्ट्र
  •   3).केरळ
  •   4).तामिळनाडू
14 голосов

Показано 20 последних публикаций.