🔰 Current Affairs Marathi 🔰

@ChaluGhadamodi Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.)
जॉईन करा @ChaluGhadamodi
@eMPSCkatta
@MPSCMaterial
@MPSCEconomics
@Marathi
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
Образование
Добавлен в индекс
25.03.2019 08:18
реклама
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
214 264
подписчиков
~37.5k
охват 1 публикации
~4.7k
дневной охват
~3
постов / нед.
17.5%
ERR %
33.61
индекс цитирования
Репосты и упоминания канала
1269 упоминаний канала
0 упоминаний публикаций
1901 репостов
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC History
MPSC English
MPSC English
MPSC Polity
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC Geography
MPSC History
MPSC Geography
MPSC Science
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Polity
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC HRD
MPSC Geography
MPSC Polity
MPSC Economics
MPSC History
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC Polity
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC English
MPSC English
Каналы, которые цитирует @ChaluGhadamodi
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Polity
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Pune
MPSC Material
MPSC Material
VideoKatta
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Alerts
Talathi - तलाठी
MPSCmaths
MPSC Science
MPSC Economics
MPSC Geography
MPSC History
MPSC English
MPSC HRD
MPSC Csat
MPSC Maharashtra
Jobkatta.in
MPSC Polity
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Material
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Material
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
🔷‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ आणि ‘ई-गोपाला अ‍ॅप’

10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना’ (PMMSY) याचा शुभारंभ करण्यात आला.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

ही देशातली मत्स्यउद्योग क्षेत्राच्या केंद्रित आणि शाश्वत विकासासाठी चालविलेली एक महत्वाकांक्षी योजना असून आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग आहे.

सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 अश्या 5 वर्षांच्या कालावधीत त्याच्या अंमलबजावणी केली जाणार आहे.

अंदाजे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रातली आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. एकूण निधीपैकी सागरी, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि जलशेती या क्षेत्रातल्या लाभार्थीभिमुख उपक्रमांसाठी 12340 कोटी रुपये तर मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी सुमारे 7710 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

ही योजना मत्स्य उत्पादन आणि उत्पादकता, गुणवत्ता, तंत्रज्ञान, सुगीनंतरची पायाभूत सुविधा आणि व्यवस्थापन, आधुनिकीकरण आणि मूल्य साखळी, शोध क्षमता मजबूत करणे, मत्स्यव्यवसाय व्यवस्थापनाची चौकट आणि मत्स्यपालकांच्या कल्याणासंबंधी समस्या सोडविण्यासाठी तयार केली आहे.

योजना प्रामुख्याने ‘क्लस्टर किंवा क्षेत्र आधारित दृष्टिकोन’ अवलंबण्यावर आणि मत्स्यव्यवसाय क्लस्टर तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते. समुद्री शैवाल आणि शोभेच्या माशांच्या लागवडीसारख्या रोजगारनिर्मिती उपक्रमांवर विशेष भर दिला जाणार आहे.

सीतामढी येथे फिश ब्रूड बँक आणि किशनगंज येथे एक्वाटिक डिसीझ रेफरल प्रयोगशाळा स्थापन केली जाणार आहे. या सुविधा मासे उत्पादकांना वेळेवर गुणवत्तापूर्ण व परवडणारी फिश सीड उपलब्ध करून देऊन उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यात मदत करणार तसेच रोगाचे निदान करण्याची आणि पाणी व माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज पूर्ण करणार.

योजनेची उद्दिष्ट्ये

2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत मत्स्यउत्पादन अतिरिक्त 70 लक्ष टनाने वाढवणे.

2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत मत्स्यपालन निर्यात महसूल 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे.

मत्स्यपालक आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे.

मत्स्यव्यवसायात होणारे नुकसान 20-25 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत कमी करणे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणि संबंधित कामांमध्ये अतिरिक्त 55 लक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदेशीर रोजगाराच्या संधी निर्माण करणे

ई-गोपाला अ‍ॅप

‘ई-गोपाला अ‍ॅप’चे देखील उद्घाटन करण्यात आले. हे मोबाइल अ‍ॅप शेतकऱ्यांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती मंच आहे.

सर्व प्रकारचे (वीर्य, ​​भ्रूण इत्यादी) रोगमुक्त जंतुनाशक खरेदी व विक्री यासह; दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्धता (कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय प्रथमोपचार, लसीकरण, उपचार इ.) आणि पशु पोषण, योग्य आयुर्वेदिक औषध / प्राण्यांच्या पशुवैद्यकीय औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार करणे यासाठी मार्गदर्शन करण्यासह पशुधनाचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्या देशात डिजिटल व्यासपीठ उपलब्ध नाही. लसीकरण, गर्भधारणेचे निदान, वासराचा जन्म याच्या तारखांबाबतची माहिती देण्यासाठी तसेच विविध शासकीय योजना व मोहिमेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याची कोणतीही यंत्रणा नाही. हे अॅप या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना उपाययोजना पुरविणार.
Читать полностью
🔷 हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा (CSCAF 2.0)

- केंद्रीय गृहनिर्माण व नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते 11 सप्टेंबर 2020 रोजी “हवामानदृष्ट्या स्मार्ट शहर मूल्यांकन आराखडा 2.0 (क्लायमेट स्मार्ट सिटीज अॅसेसमेंट फ्रेमवर्क –CSCAF 2.0) तसेच ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान अश्या दोन उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.

◾️CSCAF 2.0 विषयी ठळक बाबी

- मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेला ‘स्मार्ट शहर अभियान’ CSCAF 2.0 कार्यक्रम राबवित आहे.

- CSCAFचा उद्देश -
हवामान बदलाचा सामना करण्यासाठी एक निश्चित आणि ठोस आराखडा तयार करणे तसेच त्याचे नियोजन आणि अंमलबजावणीची योजना आखणे, त्यासाठीच्या गुंतवणुकीचा अंदाज घेणे.

- या आराखड्यात 28 निदर्शकांसह पाच मुख्य क्षेत्रे आहेत - ऊर्जा आणि हरित इमारती; नगरनियोजन, हरितक्षेत्र आणि जैवविविधता; दळणवळण आणि हवेची गुणवत्ता; जलव्यवस्थापन; आणि घनकचरा व्यवस्थापन.

- या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय नगरविकास संस्थेनेही CSCAFच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली आहे.

- ‘स्ट्रीट फॉर पीपल’ आव्हान शहरी रस्ते चालण्यास सुलभ करण्यासाठी आणि पादचाऱ्यांसाठी अधिक सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याविषयीचे आव्हान आहे.

- याचा उद्देश आपल्या शहराला जलद, अभिनव आणि कमी खर्चात होणारी व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रेरणा देणे आहे.
---------------------------------------------------
Читать полностью
Репост из: MPSC Material
लवकरच....

eCAD September 2020
Репост из: MPSC Polity
भारतरत्न राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जीवनप्रवास
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
नमस्कार मित्रहो,
काल मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की "कोविड परिस्थितीमुळे MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल."

मा. मुख्यमंत्रांच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे की परीक्षा झाल्या पाहिजेत. यावर आधारित विद्यार्थ्यांच्या मागणिस्तव आपण एक पोल आयोजित करत आहे, प्रत्येकाने यावर वोट करून आपले मत प्रदर्शित करावे ही विनंती.
Читать полностью
Репост из: MPSC Material
eCAD ऑगस्ट 2020 मॅगझीन प्रसारित झाले आहे. चालू घडामोडीची ही मॅगझीन "स्पर्धाग्राम" अँप वरून डाउनलोड करू शकता. तसेच जानेवारी ते जुलै 2020 पर्यंतचे मागील मॅगझीन ही मोफत मध्ये डाउनलोड करू शकता.

Download App Now: https://bit.ly/30XFdDO
Репост из: MPSC Pune
"स्पर्धाग्राम" चे ऑफिशियल युट्युब चॅनेल जॉईन करा...!

क्लिक करा : https://bit.ly/3j7W7pH

जॉईन करा @MPSCPune
🔷रोहित शर्माला ‘खेलरत्न’ जाहीर, दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार

- भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा याला यंदाचा मानाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

- त्याच्यासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकीपटू रानी रामपाल यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

- याशिवाय, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा या दोन क्रिकेटपटूंना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला.

- यंदाच्या पुरस्कार यादीत पाच क्रीडापटूंना खेलरत्न पुरस्कार, १३ प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार, २७ क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कार, १५ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्कार तर आठ खेळाडूंना तेनसिंग पुरस्कार घोषित झाले.

- यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी या पाच खेळाडूंची शिफारस केली. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत क्रीडापटूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. रोहित शर्माला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरला. या आधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

- २०१९ विश्वचषकात रोहित शर्माने ५ शतकं झळकावत केलेली बहारदार खेळी पाहता BCCIने त्याचं नाव खेलरत्न पुरस्कारासाठी दिलं होतं.

- भारतीय हॉकीचे जादूगार म्हणून ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमीत्त म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी भारतात क्रीडा दिन साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती भवनात वर्षभरातील क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला जातो.
---------------------------------------------------
जॉईन करा. @chaluGhadamodi
Читать полностью
Репост из: MPSC Material
eCAD ऑगस्ट 2020 मॅगझीन प्रसारित झाले आहे. चालू घडामोडीची ही मॅगझीन "स्पर्धाग्राम" अँप वरून डाउनलोड करू शकता. तसेच जानेवारी ते जुलै 2020 पर्यंतचे मागील मॅगझीन ही मोफत मध्ये डाउनलोड करू शकता.

Download App Now: https://bit.ly/30XFdDO
Репост из: MPSC Material
eCAD ऑगस्ट 2020 मॅगझीन प्रसारित झाले आहे. चालू घडामोडीची ही मॅगझीन "स्पर्धाग्राम" अँप वरून डाउनलोड करू शकता. तसेच जानेवारी ते जुलै 2020 पर्यंतचे मागील मॅगझीन ही मोफत मध्ये डाउनलोड करू शकता.

Download App Now: https://bit.ly/30XFdDO
Репост из: VideoKatta
मराठी व्याकरण : शब्दसिद्धी - देशी शब्द

महत्वाचे देशी शब्द, एकदा पहाच....

https://youtu.be/SfA8rBBNySA
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
Introducing "www.MajhiTest.com" web portal and "MajhiTest" Android Application.

Visit : www.majhitest.com

Download Application Now: https://rb.gy/jobmf3
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
Introducing "SpardhaGram" Android Application.

A firebrand platform of "eMPSCkatta Digital Platform."

Download Now: https://bit.ly/30XFdDO
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
🔹MPSC च्या Online परीक्षांचे धोके...परीक्षा ऑनलाईन का नकोत?

मित्रहो नुकतेच MPSC ने ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी टेंडर काढल्याची बातमी आपण जाणताच.... मात्र MPSC च्या परीक्षा जर ऑनलाईन पद्धतीने झाल्या तर त्यामध्ये अनेक धोके आहेत ते कोणते?
MPSC ची या परिक्षांमधील जबाबदारी किती आहे?
MPSC आणि परीक्षा घेणारी संबंधित कंपनी यांच्यावर विश्वास ठेवता येईल का?

यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत या विडिओमध्ये उहापोह केलेला आहे, तेंव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या MPSC करणाऱ्या सर्व मित्रांसोबत शेअर करा.....

विडिओ लिंक : https://youtu.be/fjsj2oOToEU

आपल्या मित्रांसोबत शेअर करा....
Читать полностью
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
राफेलची वैशिष्टये...
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
Репост из: 🎯 eMPSCKatta 🎯
@SpardhaGram : For Achieving Excellence Together...🤝🤝