MPSC Economics

@MPSCEconomics Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

Here u can get all useful info about economics for competitive exams.
Join us @MPSCEconomics
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
06.04.2019 21:21
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
124 352
подписчиков
~9k
охват 1 публикации
~148.5k
дневной охват
~17
постов / день
7.3%
ERR %
25.65
индекс цитирования
Репосты и упоминания канала
265 упоминаний канала
2 упоминаний публикаций
359 репостов
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC Polity
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC English
MPSC English
MPSC Geography
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC History
MPSC Geography
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
Каналы, которые цитирует @MPSCEconomics
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Pune
MPSC Material
MPSC Material
MPSC Pune
VideoKatta
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
MPSC Material
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Pune
MPSC Pune
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC Material
VideoKatta
MPSC Pune
MPSC Pune
VideoKatta
VideoKatta
VideoKatta
🎯 eMPSCKatta 🎯
VideoKatta
VideoKatta
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC HRD
🎯 eMPSCKatta 🎯
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC HRD
🎯 eMPSCKatta 🎯
MPSC HRD
MPSC Material
MPSC Alerts
MPSC Science
MPSC History
MPSC Geography
MPSC Polity
MPSC English
Jobkatta.in
🔰 Current Affairs Marathi 🔰
🎯 eMPSCKatta 🎯
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
MPSC Economics 19 Sep, 11:18
२१९६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

1) भारताचे राष्ट्रपती 2) पंतप्रधान 3) भारताचे उपराष्ट्रपती 4) वित्तमंत्री
उत्तर :- 2

१२९७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

1) स्थानिक आणि राज्य सरकार
2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड
3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार 4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ
उत्तर :- 3

२१९८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त ब आणि क
4) अ, ब आणि क

उत्तर :- 4

२१९९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.

ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.

1) फक्त अ
2) फक्त अ आणि ब
3) फक्त अ आणि क
4) अ, ब आणि क

उत्तर :- 1

२२००) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?
1) आसाम

2) मणिपूर

3) त्रिपूरा

4) बिहार

उत्तर :- 4

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
Читать полностью
MPSC Economics 19 Sep, 11:15
२१९१) योग्य जोडया जुळवा.

अ) 1 ली योजना i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान

ब) 2 री योजना ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

क) 8 वी योजना iii) महालनोबिस प्रतिमान

ड) 11 वी योजना iv) पुरा प्रतिमान

अ ब क ड

1) i ii iii iv
2) ii iii iv i
3) ii iii i iv
4) iv i ii iii

उत्तर :- 3

२१९२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर
ब) दारिद्रय आणि बेकारी
क)‍ संथ औद्योगिकरण
ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

1) ब, ड आणि क 2) अ आणि ब 3) अ, ब आणि क 4) ब आणि ड

उत्तर :- 4

२१९३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत ?

1) अ आणि क 2) ब आणि क 3) फक्त अ 4) अ, ब आणि क

उत्तर :- 1

२१९४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

1) बॉम्बे प्लॅन (योजना)
2) गांधी योजना
3) नेहरू योजना
4) पंचवार्षिक योजना

उत्तर :- 1

२१९५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

1) कर्नाटक
2) महाराष्ट्र
3) गुजरात
4) राजस्थान

उत्तर :- 4
Читать полностью
MPSC Economics 18 Sep, 16:20
मानव विकास अहवाल
MPSC Economics 18 Sep, 16:20
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सी एस ओ चे आधारभूत वर्ष
MPSC Economics 18 Sep, 16:20
भारतात राष्ट्रीय उत्पान्नाचे मोजमाप
MPSC Economics 18 Sep, 16:20
भारतात राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
MPSC Economics 18 Sep, 16:19
बँकाचे राष्ट्रीयीकरण करण्यात उद्देश
MPSC Economics 18 Sep, 16:18
६ बँकाचे राष्ट्रीयीकरण
MPSC Economics 18 Sep, 16:18
१४ बँकाचे राष्ट्रीयीकरण
MPSC Economics 18 Sep, 16:18
सेस
MPSC Economics 18 Sep, 16:18
अर्थव्यवस्थेचे प्रकार
भांडवलशाही अर्थव्यवस्था
1) उत्पादने खाजगी मालकीची असतात.
2) ग्राहक सार्वभौम असतात.
3) स्पर्धेचे प्रबल्य असते.
4) मुक्त अर्थव्यवस्था असे म्हणतात.
5) Leissez faire असे म्हणतात.
6) हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था असे म्हणतात.
7) नफा मिळवणे उत्पादनाचा उद्देश.
MPSC Economics 18 Sep, 11:07
२१८६) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

1) केवळ अ
2) केवळ ब
3) दोन्ही
4) एकही नाही

उत्तर :- 4

२१८७) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

3) रस्ते आणि पूल बांधणे

4) आर्थिक विकासास चालना देणे

उत्तर :- 2

२१८८) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

1) 50.3
2) 40.4
3) 45.0
4) 58.4

उत्तर :- 1

२१८९) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या
2) पाचव्या
3) दुस-या
4) सहाव्या

उत्तर :- 2

२१९०) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

1) नवव्या
2) सातव्या
3) आठव्या
4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
Читать полностью
MPSC Economics 18 Sep, 11:04
२१८१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

1) एच. एच. विल्सन
2) आर. सी. दत्त
3) कार्टराईट
4) हारग्रीव्हज

उत्तर :- 2

२१८२) .............. रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

1) 21 डिसेंबर 2002
2) 31 डिसेंबर 2002
3) 21 जानेवारी 2003
4) 31 जानेवारी 2003

उत्तर :- 1

२१८३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

1) 50 मिलीयन (5 कोटी)
2) 58 मिलीयन (5.8 कोटी)
3) 60 मिलीयन (6 कोटी)
4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- 2

२१८४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

1) 33.3%
2) 36.7%
3) 24.8%
4) 30.0%

उत्तर :- 2

२१८५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

1) भटिंका 2) सिंद्री
3) कोची 4) हाजिरा

उत्तर :- 2
Читать полностью
MPSC Economics 17 Sep, 12:46
२१७६) हिराकूड योजना निर्मिती ही ................. पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

1) पहिल्या
2) दुस-या
3) तिस-या
4) चौथ्या

उत्तर :- 1

२१७७) पाचव्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी ................. या काळात झाली.

1) 1969-74
2) 1974-79
3) 1980-85
4) 1985-90

उत्तर :- 2

२१७८) भारतामध्ये नवव्या योजनेअंतर्गत देशातील बचतीचे प्रमाण एकूण स्थूल उत्पादनाच्या किती होते ?

1) 26.1%
2) 24.2%
3) 25.8%
4) 23.21%

उत्तर :- 1

२१७९) दुस-या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी पूर्णत: होऊ शकली नाही याचे कारण म्हणजे

1) अन्नधान्याची तीव्र टंचाई
2) परकीय चलनाची तीव्र टंचाई
3) युद्धावर झालेला प्रचंड खर्च
4) राजकीय संघर्ष

उत्तर :- 2

२१८०) दहाव्या पंचवार्षिक योजनेत संसाधनांच्या वितरणात ज्या तीन क्षेत्रांना प्राधान्य दिले. ते म्हणजे ...............

अ) शेती व ग्रामीण विकास
ब) वाहतुक व दळणवळण
क) ऊर्जा
ड) सामाजिक सेवा

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) ब, अ, ड

उत्तर :- 2
Читать полностью
MPSC Economics 17 Sep, 12:43
२१७१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

1) एच. एच. विल्सन
2) आर. सी. दत्त
3) कार्टराईट
4) हारग्रीव्हज

उत्तर :- 2

२१७२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

1) 21 डिसेंबर 2002
2) 31 डिसेंबर 2002
3) 21 जानेवारी 2003
4) 31 जानेवारी 2003

उत्तर :- 1

२१७३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

1) 50 मिलीयन (5 कोटी)
2) 58 मिलीयन (5.8 कोटी)
3) 60 मिलीयन (6 कोटी)
4) 45 मिलीयन (4.5 कोटी)

उत्तर :- २

२१७४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

1) 33.3%
2) 36.7%
3) 24.8%
4) 30.0%

उत्तर :- 2

२१७५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

1) भटिंका
2) सिंद्री
3) कोची
4) हाजिरा

उत्तर :- 2
Читать полностью
MPSC Economics 17 Sep, 10:37
योजनेची फलनिष्पत्ती
MPSC Economics 17 Sep, 10:36
योजनेत प्राधान्य देण्यांत अालेले क्षेञ
MPSC Economics 17 Sep, 10:36
योजना काळातील सुरू करण्यात आलेल्या योजना
MPSC Economics 17 Sep, 10:36
योजनाचा लक्ष्ये
MPSC Economics 17 Sep, 10:36
दहावी पंचवार्षिक योजना