🚨 गणित मंच ™🚨


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत..
💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍
😍 संपर्क - @Ganesh5463
📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Panvel Finall All Shift Question Paper MPSC News.pdf
70.9Мб
पनवेल महानगरपालिका

#All Shifts Clerk 🔥


🛡 जॉइन
https://t.me/Ganitmanch
https://t.me/Ganitmanch


मस्तक उनका भी झुकेगा..
अहंकार उनका भी टूटेगा..
तू बस शांत रहकर बढ़ता चल मंजिल    
की ओर.. आज तू जमाने के आगे झुका
 है कल तेरे आगे पूरा आसमां झुकेगा..!!

Good Morning...
🔝


.🔴 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔴
____

🌝 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔖 एकूण प्रश्न : 30

🔖 Passing : 15

🔜Sc
ore लगेच समजेल.🙂

⏰ आजपर
्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.👇🏻

🌐 Www.MpscCorner.com

💥 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://mpsccorner.com/marathi-grammar-test-13/
https://mpsccor
ner.com/marathi-grammar-test-13/
https://mpsccorner.com/marathi-grammar-test-13/

👍 आपल्या मित
्रांना पण नक्की share करा.👍




🔴 गणित सराव प्रश्न. जर परवा सोमवार होता, तर शुक्रवार कधी असेल ❓
Опрос
  •   उद्या
  •   परवा
  •   आजनंतर दोन दिवसांनी
  •   आजनंतर तीन दिवसांनी
1329 голосов


🚨➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 ते 2024
एकूण:- 12 वर्ष

👉एकून मिळुन जागा आणि कटऑफ एकत्रित करून दिलेला आहे.

👉आज 18 मे 2024
आज पासून 11वर्षापूर्वी. आजच्या दिवशीच
पहिली राज्यसेवा पूर्व परीक्षा पार पडली होती
18/5/2013 रोजी तब्बल 11वर्ष पुर्ण झाले आहेत

Thanks:- Rushi sir ❤️


https://t.me/Ganitmanch


बजेट (Budget) 2024-25.pdf
743.3Кб
💰 बजेट वरील संपूर्ण नोट्स

https://t.me/Ganitmanch


📍 स्पष्टीकरण ..

▪️पोलीसांचा वेग = 100 km/h

▪️चोरांचा वेग = 80 km/h

▪️दोघांच्या वेगातील फरक = 20 km/h

▪️ दोघांतील सुरवातीचे अंतर = 10 km

▪️ म्हणजे 10 km आंतर 20 km/h ने पार करण्यास लागणारा वेळ..

= 10 × ( एका तासाचे मिनिट ) / 20

= 10 × 60/20 = 30 मी.

🛡पोलीस चोरांना 30 मिनिटांत सापडवतील / पकडतील ✅

✉️ जॉइन https://t.me/Ganitmanch
href='' rel='nofollow'>


📕 गणित सराव प्रश्न. एका चोराचा पाठलाग करणाऱ्या पोलीस जीपचा वेग ताशी 100 कि.मी. असेल आणि चोरांची गाडी ताशी 80 कि.मी. वेगाने धावत असेल त्या दोघांमध्ये 10 कि.मी. अंतर असेल तर किती वेळेत पोलीस चोरास पकडतील❓
Опрос
  •   60 मिनिट
  •   30 मिनिट
  •   2 तास
  •   10 मिनिट
1828 голосов


🔴 गणित सराव प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे ❓
Опрос
  •   10 × 4 + ( 5 - 3 )
  •   10 × 3 + ( 5 + 2)
  •   (9 × 3 ) = 2
  •   8 × 4 + 3
1959 голосов


🎅सर्वांना नम्र विनंती🎅

♦️सर्वांनी आपले चॅनेल UNMUTE वरती ठेवा म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी मिस होणार नाहीत♦️

♦️खाली MUTE असे नाव दिसत असेल तर बरोबर आहे, तसेच राहू द्या♦️


e44a391e-58fe-40e4-a3e4-c1676f8e6fe3.pdf
568.4Кб
➡️ चालूघडामोडी चे 30 टॉप प्रश्न
सर्वांनी नक्की सोडवा 🙏

✉️ जॉइन https://t.me/Ganitmanch


⭕ गणित सराव प्रश्न. सायंकाळी 6.00 वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता. त्याच्या उजव्याबाजुच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती. अमोलचे तोंड कोणत्या दिशेस असेल ❓
Опрос
  •   उत्तर
  •   पश्चिम
  •   पूर्व
  •   दक्षिण
2468 голосов


MIDC exam halltickt लवकरच येतील

Study time वाढावा लागेल.

तयारीत रहा....

✉️Join https://t.me/Ganitmanch


🚨ना पूछ की मेरी मंज़िल कहां है,
 अभी तो सफ़र का इरादा किया है।
    ना हरूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए,
       ये मैंने किसी और से नहीं
          खुद से वादा किया है...!!
👍

➡️ https://t.me/Ganitmanch


जवळपास 2000+ तलाठी selected विद्यार्थी

Mpsc Clerk mains 2023 पास झाले आहेत 🔥🔥🔥🔥👍👍

सर्वांकडे Typing certificate असते तर 3k+ 🔥🔥

सर्व सरळ सेवा Joining लवकर झाली तर नक्किच खूप मोठ्या प्रमाणात Opting out होणार 🔥🤘


🛡 विज्ञान विषय सराव टेस्ट सोडवा 🛡

➡️टेस्ट क्रमांक - 20

📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

🔖 मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇

🖥 Www.Ganitmanch.com

© एकूण प्रश्न - 30

Passing - 15

⏰ टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.

💥 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link👇👇

https://ganitmanch.com/science-test-20/
https://ganitmanch.com/science-test-20/
https://ganitmanch.com/science-test-20/

📌 आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.


🔥फक्त पावसाची वाट पाहत बसु नका जोरात लागा तयारीला 🏃‍♀️🏃

वेळ खूप कमी आहे ..
🛡

👉 notification माझ्या मते मुंबई सोडून इतर जिल्हाच जुन च्या पहिल्या आठवड्यात नक्कीच येईल..🙏


https://t.me/Ganitmanch


⭕️ गणित सराव प्रश्न. एका 200 पानाच्या पुस्तकावर पान क्रमांक घालण्यासाठी संख्यांतील प्रत्येक अंकाला एक याप्रमाणे मुद्रकाला किती खिळे जुळवावे लागतील ❓
Опрос
  •   339
  •   252
  •   392
  •   492
2661 голосов


✍️👉 अंदाज अपना अपना.

👉9 मे ला आपण अपडेट टाकली होती बघून घ्या.

✨ आणि बाकी ज्यास्त तुम्हाला सांगायची गरज नाही.

✍️ उगाच फालतू बच्चन देत नाही 😅


https://t.me/Ganitmanch

Показано 20 последних публикаций.