Репост из: MPSC 2020
📍 SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) मध्ये नुकत्याच विलीन झालेल्या बँकामध्ये खालीलपैकी कोणत्या बँकेचा समवेश आहे?
A) स्टेट बँक ऑफ त्रावणकोर ✅
B) स्टेट बँक ऑफ कर्नाटका
C) स्टेट बँक ऑफ मद्रास
D) स्टेट बँक ऑफ चंदिगड
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 खालीलपैकी कोणते आवृतीवाचक संख्याविशेषण आहे?
A) चौदा
B) चौपट ✅
C) चार
D) चौथा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 एक वस्तू १९२० रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो. तर वस्तूची किंमत काढा?
A) ९२० रु.
B) ९६० रु.
C) ८६० रु. ✅
D) ९८० रु.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 ३४ च्या पुढील १६ वी विषम संख्या कोणती?
A) ६३
B) ४९
C) ६५ ✅
D) ६७
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 देवरी तालुक्यातील गाढवी नदीवर कोणता धबधबा आहे?
A) ढास धबधबा ✅
B) पागेझरा धबधबा
C) हाजरा फाल
D) शिरपूर धबधबा