M. Rahulkumar (@RahulVoicee) on X
मा @Dev_Fadnavis मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
राज्यसेवा आणि Combine 2024 च्या रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत ही विनंती
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@ssaunik
#Combine_जागावाढ_2024
#राज्यसेवा2024जागावाढ