MPSC DECODED™


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: MPSC
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18


Репост из: MPSC
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ -लिहिण्यास सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरीता दि.10 जानेवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#


सर्वांनी Tweet आणि retweet  करा...




भव्य ट्विटर War

राज्यसेवा जागावाढ 2024 झालीच पाहिजेत..

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठीकित राज्यसेवा जागावाढ चा निर्णय घेऊन अडीच लाख विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती.

आता नाही कधीच नाही.

शेवटचा Attempt क्लास 1 होण्याची शेवटची संधी.

हॅशटॅग -

#राज्यसेवाजागावाढ2024


दिनांक - 7 जानेवारी 2025
वेळ- सकाळी 10 ते 1


Репост из: MPSC
जा. क्र १२१/२०२३ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवाल उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच वैद्यकिय अहवालाविरुद्ध अपील करण्याकरीता दि.7 ते 13 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


Репост из: MPSC
जा.क्र.०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - गुणपत्रक व उत्तरपत्रिकांची प्रत उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 16 जानेवारी 2025 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4


Репост из: Revisers Initiative
About HMPV : 👇

◆ HMPV stands for Human Metapneumovirus.

◆ It's a common respiratory virus that can infect people of all ages, but it's especially concerning for infants, young children, the elderly, and those with weakened immune systems.

◆ HMPV can cause symptoms similar to the common cold, such as:
* Runny nose
* Cough
* Fever
* Sore throat

◆ In some cases, HMPV can lead to more serious respiratory illnesses, such as bronchiolitis or pneumonia.

◆ There is currently no vaccine to prevent HMPV, but there are steps you can take to reduce your risk of infection, such as:👇
◆ Washing your hands frequently
◆ Avoiding close contact with sick people
◆ Staying home when you are sick

@Revisers_Academy


Репост из: COMBINED MAINS🎯
कोणत्या Exam साठी Study करत आहात?
Опрос
  •   Combine Prelims - 2 फेब्रुवारी
  •   राज्यसेवा मुख्य - एप्रिल
  •   वरील दोन्हीही
  •   गट क पुर्व परीक्षा
  •   Poll Check
549 голосов


राज्यसेवा मुख्य कायदे - RTI ACT






Репост из: History By Rahul Madane
For Admission @MRahulkumar

Batch Details 👇👇
https://t.me/missioncombined/8824


Репост из: " राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
GS 2 : IT Act 2000
कलम 4 आणि 5 लक्षात ठेवा....


Репост из: " राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
राज्यसेवा मुख्य - 111 Days
Combine Prelims - 28 Days


Репост из: " राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch


🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल?? 
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत.

100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे.

🎯 समाजसुधारक - 20 Marks

🎯 कायदे - 30 Marks

🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)

🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक)

🎯 योजना - min 20 marks


🎯 Total :- 110 ते 120 Marks

🎯 Demo @MainsRevision


🎯 For Admission Contact @Mrahulkumar

🎯 Fees : 1000 रुपये
( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)


Репост из: Revisers Initiative


Репост из: Revisers Initiative


Agriculture Notes & lecture by : प्रमोद चौगुले सर



Link -
https://t.me/ChougulePramod/905?single

Remote sensing notes & lecture


https://t.me/ChougulePramod/706


🙋🙋नियोजित Tentative Scheduled 👇👇


HRD आणि HR ( GS3)

10-20 January


History , Geo , Agri ( GS1)

21-26 January +3-7Feb Gs1

(27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी Combine Prelims साठी सुट्टी असेल)


भारतीय संविधान व भारतीय राजकारण ( महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा ( GS2)
7-17 Feb

अर्थव्यवस्था व नियोजन , विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषि , विज्ञान व तंत्रज्ञान विकास (GS4)
18-28 Feb

For Admission @MRahulkumar

Показано 20 последних публикаций.