संविधान गौरव महापरीक्षा 2024
अभ्यासक्रमाचे वर्गीकरण
● भारतीय संविधान : मूलभूत संकल्पना, प्रस्तावना आणि संविधानाचे भाग 3, 4 आणि 16 (प्रश्न 12)
● 11वी चे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तक (महाराष्ट्र राज्य) (प्रश्न – 5)
● राज्यसभा टिव्ही द्वारा निर्मित "संविधान मालिका" (एकूण 10 भाग) (प्रश्न – 10)
● एबीपी माझा द्वारा निर्मित 'सर्वव्यापी आंबेडकर' या मालिकेतील "घटनाकार आंबेडकर" हा भाग (प्रश्न – 3)
● धम्म भारत या संकेतस्थळावरील 10 निवडक लेख (प्रश्न – 6)
● मराठी विकिपीडियावरील 'बाबासाहेब आंबेडकर' लेख (प्रश्न – 4)
या परीक्षेत एकूण 40 प्रश्न हे एकूण 200 गुणांसाठी विचारले जातील (प्रत्येकी पाच गुण).