BN ACADEMY (AMOL PATIL)🇮🇳


Kanal geosi va tili: Hindiston, Hindcha
Toifa: ko‘rsatilmagan


बी.एन.अकॅडमी , पुणे
( ONLY FOR MPSC EXAMS )
या चॅनेलद्वारे मराठी व्याकरणाबरोबरच GROUP B & GROUP C पूर्व मुख्य व मुलाखत या सर्व परीक्षांचे योग्य मार्गदर्शन करण्यात येते. आजच आपल्या मित्रांना @AmolPatilMarathi चॅनेलवर आमंत्रित करा.
संपर्क : 7517345810

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
Hindiston, Hindcha
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri




Live 🔴




--------------------------------------------
🟣 शनिवार ,14 डिसेंबर 2024  
----------------------------------------------

🟣 बॅच क्रमांक : 83 व 84

🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक : 38 व 40

🟣 INTEGRATED BATCH : 1 व 2

🟣 ONLINE INTEGRATED : 10 व 12

🟣 वेळ : 3 : 30 ते 6 : 00

🟣 विषय : मराठी

🟣 घटक : वाक्यविचार

🟣 उपघटक : वाक्य रूपांतर

------------------------------------------------
🟣 INTEGRATED BATCH NO : 2

🟣ONLINE INTEGRATED BATCH
                 NO :12

🟣 स्पेशल राज्यघटना बॅच 

🟣 वेळ : संध्या. 6 : 00 ते  7  : 30

🟣 विषय : चालू घडामोडी

🟣 मार्गदर्शक : प्रतिक बाबर सर
-------------------------------------------


भूषण धूत अकादमी, पुणे

MPSC - राज्यसेवा मुख्य परीक्षा- 2023 - मराठी आणि इंग्रजी: Descriptive - निबंध लेखन ( Essay), सारांश ( Precise), भाषांतर ( Translation) - संपूर्ण 100+ गुणांची तयारी


- 70 + पूर्णतः नवीन बनविलेले निबंध ( इंग्लिश व मराठी ) असलेली एकमेव बॅच

- निबंधाची सुरवात आणि शेवट करण्याच्या पद्धती

- व्यक्तिनिहाय तसेच विषयनिहाय अवतरणे ( Quotes ) चा समावेश

- 10 + बनविलेले सारांश तसेच भाषांतर यांचा समावेश


निबंधासाठीची बॅच लिंक 👇
https://qtkrr.courses.store/283715?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

प्रवेश शुल्क - ₹ 1499/-


Join Us : t.me/CSAT_Bhushan


https://youtu.be/3B2scwmSukk

येणाऱ्या गट ब व गट क पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त मालिका

🔸 भाग एक: संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र

🔸आज रात्री 9 वाजता लाईव्ह

🔸या अगोदरचा भाग बघून घ्या
🔻


https://youtu.be/b0BBa8uHDkI?si=e7jGBPrS7jl40-lh


✴️ 5) 1993 मध्ये भारत सरकारने ...........यांच्या अध्यक्षतेखाली निर्गुंतवणूक आयोगाची स्थापना केली ?
So‘rovnoma
  •   डॉक्टर श्री रंगराजन
  •   डॉक्टर मनमोहन सिंग
  •   डॉक्टर मोंटेकसिंग अहवालिया
  •   तारापौर समिती
315 ta ovoz


✴️ 4) आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात समाधानकारक आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल स्थितीसाठी खालीलपैकी कोणती कारणे जबाबदार होती ?
So‘rovnoma
  •   अदृश्य खात्यात उच्च कमाई
  •   बाह्य व्यापारी कर्जामध्ये झालेली वाढ
  •   अनिवासी भारतीयांच्या ठेवी आणि विदेशी गुंतवणुकीची भूमिका
  •   वरील सर्व कारणे
246 ta ovoz


✴️ 3) खालीलपैकी कोणता घटक आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रभावावर प्रभाव टाकत नाही तो पर्याय निवडा
So‘rovnoma
  •   व्याजाचा दर
  •   व्याजदरातील बदलासंबंधी अंदाज
  •   भांडवलाची सीमांत परिणामकारकता
  •   जागतिक बँकेचा प्रभाव
244 ta ovoz


✴️ 2) व्यवहार तोलाच्या अदृश्य आयात - निर्यातीमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?
So‘rovnoma
  •   वस्तूंचा व्यापार
  •   वाहतूक
  •   विमा
  •   गुंतवणूक उत्पन्न
262 ta ovoz


✴️ 1) 1990-91 ते 2008-09 या काळात भारतात व्यापार तोट्याची प्रवृत्ती कशी होती ?
So‘rovnoma
  •   घटती
  •   वाढती
  •   स्थिर
  •   वरीलपैकी एकही नाही
278 ta ovoz


🔶आपण दररोज वेगवेगळ्या विषयांची पाच प्रश्नांची मालिका सुरू केलेली आहे .

✍️तरी या उपक्रमाला आपण भरघोस प्रतिसाद द्यावा.

🎯प्रश्न आवडल्यास जरूर शेअर करावा.
----------------------------------------------
----------------------------------------------
🟣 रविवार   :- चालू घडामोडी

🟤सोमवार   :- इतिहास
🟢मंगळवार  :- भूगोल

⚪बुधवार     :- चालू घडामोडी

🔴गुरुवार     :- राज्यव्यवस्था
🟠शुक्रवार    :- अर्थव्यवस्था

🔵शनिवार    :- विज्ञान
----------------------------------------------








✴️ 5) फुटबॉलपटू सुनील छेत्री ने आंतरराष्ट्रीय सामन्यात किती गोल केले ?
So‘rovnoma
  •   94
  •   105
  •   103
  •   87
472 ta ovoz


✴️ 4) भारताने नुकतीच सर्वात प्रथम कोणत्या देशाला ब्रह्मोस क्षेपणास्त्रे निर्यात केली ?
So‘rovnoma
  •   ब्राझील
  •   फिलिपिन्स
  •   यूएई
  •   इजराइल
436 ta ovoz


✴️ 3) IPL मधील 287 ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या कोणत्या संघाने IPL 2024 मध्ये उभारली ?
So‘rovnoma
  •   मुंबई इंडियन्स
  •   कोलकत्ता नाईट रायडर्स
  •   सनराईज हैदराबाद
  •   रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
414 ta ovoz


✴️ 2) प्रेरणा हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे ?
So‘rovnoma
  •   महिला सुरक्षा
  •   रोजगार
  •   शिक्षण
  •   वाहतूक
413 ta ovoz


✴️ 1) कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर चित्यासाठी कोणते नवीन क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे ?
So‘rovnoma
  •   गांधीसागर
  •   असला
  •   जैतवन
  •   पर्णकुटी
413 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.