काही दिवसापूर्वी स्पर्धा परीक्षेतील महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते परंतु तरीदेखील काही विद्यार्थी मित्रांनी चुकीच्या पद्धतीने हॅकरला पैसे पाठवलेले आहेत.
ज्यांनी पैसे पाठवले आहेत त्यांची नावे व डिटेल्स ॲप कंपनीने सायबर पोलीस शाखेकडे देण्यास आलेली आहेत.
पुढील कारवाई कंपनीकडून तसेच सायबर पोलीस शाखेकडून होत आहे.
प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी अशा प्रकारांपासून दूर राहावे कारण आम्ही सदैव प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसोबत आहोत..
🙏🙏🙏