💘ठळक बातम्या💘
➡️०८ मार्च २०२५.
१.इन्शुअरिंग हिरो कॅम्पियन.
- फोनपेने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिम्मित सुरू केली.
२. एआय कोश.- इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) भारतातील एआय नवोपक्रम आणि संशोधनाला गती देण्यासाठी इंडियाएआय कॉम्प्युट पोर्टल आणि इतर उपक्रमांसह एआय कोश , एक सुरक्षित एआय डेटासेट प्लॅटफॉर्म विकसित केले.
३. एएम ट्युरिंग पुरस्कार- अमेरिकेतील अँड्र्यू जी. बार्टो आणि रिचर्ड एस. सटन यांची २०२४ च्या एएम ट्युरिंग पुरस्कारसाठी निवड.
- संगणकीकरणातील नोबेल पारितोषिक म्हणून एएम ट्युरिंगची ओळख.
- अॅलन मॅथिसन ट्युरिंग यांना संगणक शास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जात.
४. २४ वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद.- ५-७ मार्च २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथे सुरू.
- उद्घाटन भूपेंद्र यादव यांच्या हस्ते.
- थीम -शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्यासाठी भागीदारी.
- आयोजन टाटा एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (TERI ने केले.
५. जनऔषधी दिवस.- प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) अंतर्गत स्वस्त जेनेरिक औषधांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 7 मार्च दिवस जन औषधी दिवस म्हणून साजरा केला जाणार.
- २०२५ ची थीम: "दाम काम - दवाई उत्तम"
- २०१५ मध्ये, ही योजना प्रधानमंत्री जन औषधी योजना म्हणून सुधारित करण्यात आली आणि २०१६ मध्ये तिचे नाव बदलून पीएमबीजेपी असे ठेवण्यात आले .
६. प्लॅनेटरी परेड - एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे जिथे बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस आणि नेपच्यून हे सात ग्रह सूर्याच्या एका बाजूला असतात.
- दशकांतून फक्त एकदाच घडतात. पुढील घटना २०४० मध्ये अपेक्षित आहे .
-दृश्यमानता: बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतात , तर युरेनस आणि नेपच्यून हे ग्रह त्यांच्या अंतरामुळे आणि कमकुवतपणामुळे दुर्बिणीची आवश्यकता असते.
Join:- @MpscMadeSimple